lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
संदीपान भुमरे

Sandipan Bhumre latest news

Sandipan bhumre, Latest Marathi News

Sandipan Bhumre : संदीपान भुमरे हे पैठण विधानसभेचे आमदार आहेत. ते शिवसेनेकडून पाचव्यांदा विधानसभा सदस्य निवडून आले आहेत. राज्य मंत्रीमंडळात ते कॅबिनेट मंत्री असून त्यांच्याकडे रोजगार हमी आणि फलोत्पादन मंत्रालय आहे. साखर कारखान्यावर कामगार ते आमदार असा आ. भुमरे यांचा प्रवास आहे. शिवसेनेत झालेल्या राजकीय भूकंपानंतर ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात आहेत.
Read More
संदीपान भुमरेंचे विमान उडणार का ? शिरसाटांच्या कार्यालयात 'टेक ऑफ'ची तयारी - Marathi News | Will Sandipan Bhumare's plane fly to Lok sabha? Preparing for 'take off' in the aircraft design meeting at Sanjay Shirsat's office | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :संदीपान भुमरेंचे विमान उडणार का ? शिरसाटांच्या कार्यालयात 'टेक ऑफ'ची तयारी

उमेदवार कोणीही असो, औरंगाबाद लोकसभा मतदारसंघ शिवसेना लढविणार असल्याचा दावा संदीपान भुमरे यांनी केला. ...

संदीपान भुमरेंची भाजपसोबत पहिल्यांदाच चाय पे चर्चा; प्रचार कार्यालय, निवडणुकीवर मंथन - Marathi News | Sandipan Bhumren's Chai Pay Charcha with BJP for the First Time; brainstorming on elections, Campaign Office | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :संदीपान भुमरेंची भाजपसोबत पहिल्यांदाच चाय पे चर्चा; प्रचार कार्यालय, निवडणुकीवर मंथन

पालकमंत्री संदिपान भुमरे निमंत्रणावर भाजपने त्यांच्या कार्यालयात जाऊन ‘चाय पे चर्चा’ केल्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे. ...

ठरलं! CM म्हणाले,'मामा तुम्हीच लढा'! औरंगाबादची जागा शिंदेसेनेलाच; कोण उतरणार मैदानात? - Marathi News | CM said, 'Mama you fight'! Aurangabad seat belongs to Shinde shiv sena; Who will enter the field? | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :ठरलं! CM म्हणाले,'मामा तुम्हीच लढा'! औरंगाबादची जागा शिंदेसेनेलाच; कोण उतरणार मैदानात?

मराठवाड्यात औरंगाबाद वगळता इतर मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार जाहीर झाले आहेत. ...

छत्रपती संभाजीनगरवरुन रस्सीखेच; शिंदेसेनेचा दावा, मात्र उमेदवारीबाबत कराड निश्चिंत - Marathi News | tussle over Chhatrapati Sambhajinagar Loksabha; Shindesena's claim, but Bhagwat Karad is sure about the candidature | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :छत्रपती संभाजीनगरवरुन रस्सीखेच; शिंदेसेनेचा दावा, मात्र उमेदवारीबाबत कराड निश्चिंत

मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगरसह धाराशिव, हिंगोली या तीन जागांबाबत महायुतीत रस्सीखेच सुरू आहे. ...

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी पालकमंत्री संदीपान भुमरेंच्या कार्यालयाबाहेर ठिय्या - Marathi News | Marathas thiyya outside Guardian Minister Sandipan Bhemare's office to demand reservation | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी पालकमंत्री संदीपान भुमरेंच्या कार्यालयाबाहेर ठिय्या

अधिसूचनेचे आता कायद्यात रुपांतर करण्यासाठी सरकारची टाळाटाळ सुरू ...

भुमरेंचे कट्टर विरोधक पुन्हा ठाकरे गटात - Marathi News | Bhumre's staunch opponents again in the Thackeray group | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :भुमरेंचे कट्टर विरोधक पुन्हा ठाकरे गटात

दत्ता गोर्डे हे मंत्री संदीपान भुमरे यांचे कट्टर विरोधक आहेत. ...

वाळूज आगीनंतर लोकप्रतिनिधींनी एमआयडीसी, प्रदूषण मंडळाच्या अधिकाऱ्यांना खडसावले  - Marathi News | After the sand fire, the public representatives reprimanded the officials of MIDC, Pollution Board | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :वाळूज आगीनंतर लोकप्रतिनिधींनी एमआयडीसी, प्रदूषण मंडळाच्या अधिकाऱ्यांना खडसावले 

कामगारांच्या जिवाशी खेळ आणि शासकीय यंत्रणा अंधारात राहणे ही पद्धत धोकादायक आहे. ...

'सरसकट आरक्षण शक्य नाही; जरांगे पाटलांनी 24 तारखेचा हट्ट धरू नये'- गिरीश महाजन - Marathi News | 'Direct reservation is not possible; Manoj Jarange Patil should not insist on 24th december' - Girish Mahajan | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'सरसकट आरक्षण शक्य नाही; जरांगे पाटलांनी 24 तारखेचा हट्ट धरू नये'- गिरीश महाजन

'महिलेवरुन तिच्या मुलांची जात ठरत नाही, वडिलांच्या दाखल्यावरुनच मुलांची जात ठरते.' ...