लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
संदीपान भुमरे

Sandipan Bhumre latest news

Sandipan bhumre, Latest Marathi News

Sandipan Bhumre : संदीपान भुमरे हे पैठण विधानसभेचे आमदार आहेत. ते शिवसेनेकडून पाचव्यांदा विधानसभा सदस्य निवडून आले आहेत. राज्य मंत्रीमंडळात ते कॅबिनेट मंत्री असून त्यांच्याकडे रोजगार हमी आणि फलोत्पादन मंत्रालय आहे. साखर कारखान्यावर कामगार ते आमदार असा आ. भुमरे यांचा प्रवास आहे. शिवसेनेत झालेल्या राजकीय भूकंपानंतर ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात आहेत.
Read More
ताब्यातील भूखंडाच्या चौकशी आदेशाने आमदार भुमरेंच्या अडचणीत वाढ - Marathi News | Increase in difficulty of MLA Bhumare by order of inquiry into possession plot | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :ताब्यातील भूखंडाच्या चौकशी आदेशाने आमदार भुमरेंच्या अडचणीत वाढ

मोठ्या नेत्यांनी जागा घेतल्या, मग मी घेतली तर काय झाले ...

आमदार भुमरेंसाठी अब्दुल सत्तार मैदानात - Marathi News | Abdul Sattar in the field for MLA Bhumrain | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आमदार भुमरेंसाठी अब्दुल सत्तार मैदानात

सत्तार यांना मानणारा एक मोठा वर्ग पैठण तालुक्यात आहे. ...

मीच काय बागडे नानानी ही घेतली पाच एकर जमीन: आमदार भुमरे - Marathi News | MLA Sandeepan Bhumre arraignment Haribhau Bagade | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मीच काय बागडे नानानी ही घेतली पाच एकर जमीन: आमदार भुमरे

नेहमीच चर्चेत असलेले पैठणचे आमदार संदीपान भुमरे यांनी पुन्हा नवीन वादग्रस्त विधान केलं आहे. ...

व्हिडिओ: 'वर्क ऑर्डर' विचारताच आमदार भूमरेंची गावकऱ्यांना दमदाटी - Marathi News | mla bhumare got angry on villagers after asking work order | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :व्हिडिओ: 'वर्क ऑर्डर' विचारताच आमदार भूमरेंची गावकऱ्यांना दमदाटी

आमदार भुमरे हे म्हारोळा गावात रस्त्याच्या कामाच्या उद्घाटन करण्यासाठी गावात गेले असता, त्यांना गावकऱ्यांच्या रोषाला सामोरे जावे लागले. ...

शिवसेनेत प्रवेश सत्तारांचा अन् जल्लोष आमदार भुमरेंच्या कार्यकर्त्यांचा - Marathi News | congress mla abdul sattar joins shiv sena | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शिवसेनेत प्रवेश सत्तारांचा अन् जल्लोष आमदार भुमरेंच्या कार्यकर्त्यांचा

अब्दुल सत्तार यांनी सोमवारी मातोश्रीवर सेनेत प्रवेश केला. ...

विधानसभेच्या तोंडावर पैठणमध्ये राष्ट्रवादीत अंतर्गतवाद - Marathi News | paithan Local ncp Leader Internal argument | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :विधानसभेच्या तोंडावर पैठणमध्ये राष्ट्रवादीत अंतर्गतवाद

पैठण मतदारसंघाचा विचार केला तर, शिवसेना आणि राष्ट्रवादी पक्षात थेट लढत होत असते. ...

गोर्डेंनी खुशाल निवडणूक लढवावी; मला काहीच फरक पडत नाही: आमदार भुमरे - Marathi News | MLA Bhumare on bjp Leader datta gorde | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :गोर्डेंनी खुशाल निवडणूक लढवावी; मला काहीच फरक पडत नाही: आमदार भुमरे

पैठण मतदारसंघात मागील दोन निवडणुकीत शिवसेना आमदार संदीपान भुमरे आणि राष्ट्रवादीचे माजी आमदार संजय वाघचौरे यांच्यात थेट लढत झाली होती. ...

माजी नगराध्यक्ष गोर्डेंच्या भूमिकेने आमदार भूमरेंची डोकेदुखी वाढली - Marathi News | MLA bhumre Stress bjp Leader | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :माजी नगराध्यक्ष गोर्डेंच्या भूमिकेने आमदार भूमरेंची डोकेदुखी वाढली

कधीकाळी कट्टर शिवसैनिक समजल्या जाणाऱ्या दत्ता गोर्डेंना लोकसभा निवडणुकीपूर्वी विधानसभेची उमदेवारी देण्याचे आश्वासन देत भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेंनी भाजपमध्ये प्रवेश करून घेतले होते. ...