Sandipan Bhumre : संदीपान भुमरे हे पैठण विधानसभेचे आमदार आहेत. ते शिवसेनेकडून पाचव्यांदा विधानसभा सदस्य निवडून आले आहेत. राज्य मंत्रीमंडळात ते कॅबिनेट मंत्री असून त्यांच्याकडे रोजगार हमी आणि फलोत्पादन मंत्रालय आहे. साखर कारखान्यावर कामगार ते आमदार असा आ. भुमरे यांचा प्रवास आहे. शिवसेनेत झालेल्या राजकीय भूकंपानंतर ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात आहेत. Read More
विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी प्रतिक्रिया दिली आहे, तसेच, आता प्रत्येक सरकारी रुग्णालयात मंत्र्यानं घेऊन फिरावे का, असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे. ...