लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
संदीपान भुमरे

Sandipan Bhumre latest news, मराठी बातम्या

Sandipan bhumre, Latest Marathi News

Sandipan Bhumre : संदीपान भुमरे हे पैठण विधानसभेचे आमदार आहेत. ते शिवसेनेकडून पाचव्यांदा विधानसभा सदस्य निवडून आले आहेत. राज्य मंत्रीमंडळात ते कॅबिनेट मंत्री असून त्यांच्याकडे रोजगार हमी आणि फलोत्पादन मंत्रालय आहे. साखर कारखान्यावर कामगार ते आमदार असा आ. भुमरे यांचा प्रवास आहे. शिवसेनेत झालेल्या राजकीय भूकंपानंतर ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात आहेत.
Read More
MarathaReservation: १७ सप्टेंबरचा अल्टीमेटम; राजश्री उंबरेंचे आठव्या दिवशीही उपोषण सुरू - Marathi News | Maratha Reservation: September 17 ultimatum upheld; Rajshree Umber's fast continues on the eighth day | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :MarathaReservation: १७ सप्टेंबरचा अल्टीमेटम; राजश्री उंबरेंचे आठव्या दिवशीही उपोषण सुरू

१७ सप्टेंबरपर्यंत मागण्या मान्य न केल्यास दुसऱ्या दिवशी तुम्हाला लाडकी बहिण दिसणार नाही: राजश्री उंबरे ...

संस्थान गणपती समोर मानापमान नाट्य; आजी-माजी खासदार भुमरे-खैरे यांच्यात स्टेजवर चकमक - Marathi News | Manapaman Natya in front of Sansthan Ganapati; A clash between Chandrakant Khaire and Sandipan Bhumre on the platform itself | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :संस्थान गणपती समोर मानापमान नाट्य; आजी-माजी खासदार भुमरे-खैरे यांच्यात स्टेजवर चकमक

छत्रपती संभाजीनगरचे ग्रामदैवत संस्थान गणपतीच्या कार्यक्रमत आजी, माजी खासदारांमध्ये हमरी-तुमरी ...

बागडे, भुमरेंच्या संस्थांना दिलेली ‘इरादापत्रे’ खंडपीठाकडून रद्द; शासनालाही बजावले - Marathi News | 'Letters of intent' given to organizations of Bagde, MP Bhumren canceled by bench, served on government | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :बागडे, भुमरेंच्या संस्थांना दिलेली ‘इरादापत्रे’ खंडपीठाकडून रद्द; शासनालाही बजावले

बृहत्आराखडा बनवताना ‘स्थळबिंदू’ ठरवण्याच्या प्रक्रियेत शासनाने हस्तक्षेप करू नये, खंडपीठाने बजावले ...

आमदार असताना वीज गेली, आता खासदार झाल्यास लिफ्ट बंद; भुमरेंना रुग्णालयात आले अनुभव - Marathi News | Electricity went off when MLA, lift off if MP now; Bhumre's experience at the hospital | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :आमदार असताना वीज गेली, आता खासदार झाल्यास लिफ्ट बंद; भुमरेंना रुग्णालयात आले अनुभव

जिल्हा रुग्णालयातील लिफ्ट बंद आढळून आल्याने संदीपान भुमरे यांनी डाॅक्टरांना धरले धारेवर ...

तत्कालीन पालकमंत्र्यांची अनेक कामे रोखली; जिल्हा नियोजन विभागाला सूचना मिळाल्याची चर्चा - Marathi News | Many works of the then Guardian Minister were stopped; Discussion that the district planning department has received instructions | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :तत्कालीन पालकमंत्र्यांची अनेक कामे रोखली; जिल्हा नियोजन विभागाला सूचना मिळाल्याची चर्चा

येत्या काळात पालकमंत्री आणि खासदारांमध्ये त्या कामांवरून निर्णय होतो की वाद, यावरून उलटसुलट चर्चा आहे. ...

विधानसभा लढवण्याची इच्छा व्यक्त करणाऱ्या चंद्रकांत खैरेंना खासदार भुमरेंचं खुलं आव्हान; म्हणाले... - Marathi News | MP sandipan Bhumre open challenge to Chandrakant Khaire who expressed his desire to contest the Assembly election | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :विधानसभा लढवण्याची इच्छा व्यक्त करणाऱ्या चंद्रकांत खैरेंना खासदार भुमरेंचं खुलं आव्हान; म्हणाले...

काही दिवसांपूर्वीच खैरे यांनी आपण विधानसभा निवडणूक लढवण्यास इच्छुक असल्याचं म्हटलं होतं. ...

अब्दुल सत्तार छत्रपती संभाजीनगरचे नवे पालकमंत्री, मंत्रिमंडळ विस्ताराचे काय? - Marathi News | Abdul Sattar is the new Guardian Minister of Chhatrapati Sambhajinagar | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :अब्दुल सत्तार छत्रपती संभाजीनगरचे नवे पालकमंत्री, मंत्रिमंडळ विस्ताराचे काय?

संदीपान भुमरे यांचा आमदारकीसह मंत्रिपदाचा राजीनामा ...

मोठी बातमी! अशोक चव्हाण अन् संदिपान भुमरे अंतरवाली सराटीत मनोज जरांगेंच्या भेटीला... - Marathi News | MP Ashok Chavan and MP Sandipan Bhumre meets Manoj Jarang at Antarwali Sarati | Latest jalana News at Lokmat.com

जालना :मोठी बातमी! अशोक चव्हाण अन् संदिपान भुमरे अंतरवाली सराटीत मनोज जरांगेंच्या भेटीला...

उद्यापासून मनोज जरांगे पाटील यांची मराठवाड्यात शांतता रॅली. ...