लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
संदीपान भुमरे

Sandipan Bhumre latest news, मराठी बातम्या

Sandipan bhumre, Latest Marathi News

Sandipan Bhumre : संदीपान भुमरे हे पैठण विधानसभेचे आमदार आहेत. ते शिवसेनेकडून पाचव्यांदा विधानसभा सदस्य निवडून आले आहेत. राज्य मंत्रीमंडळात ते कॅबिनेट मंत्री असून त्यांच्याकडे रोजगार हमी आणि फलोत्पादन मंत्रालय आहे. साखर कारखान्यावर कामगार ते आमदार असा आ. भुमरे यांचा प्रवास आहे. शिवसेनेत झालेल्या राजकीय भूकंपानंतर ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात आहेत.
Read More
मंत्रिमंडळात औरंगाबादेतून सेनेच्या कोणत्या आमदाराची लागणार वर्णी ? - Marathi News | Who will be elected from Aurangabad in the Cabinet | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मंत्रिमंडळात औरंगाबादेतून सेनेच्या कोणत्या आमदाराची लागणार वर्णी ?

विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर शिवसेना किंगमेकर ठरली आहे. ...

पैठण विधानसभा मतदारसंघात 'उजूक' संदीपान भुमरेचं - Marathi News | Sandeepan Bhumre Victory in Paithan assembly constituency | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पैठण विधानसभा मतदारसंघात 'उजूक' संदीपान भुमरेचं

पैठण विधानसभा मतदारसंघातील लढत चुरशीची झाली असल्याचे पाहायला मिळत होते. ...

गोर्डेंनी ऐनवेळी राष्ट्रवादीची मिळवलेली उमेदवारी; सेनेच्या भुमरेंना पडणार भारी ? - Marathi News | maharashtra assembly election 2019 Paithan Assembly Constituency Report | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :गोर्डेंनी ऐनवेळी राष्ट्रवादीची मिळवलेली उमेदवारी; सेनेच्या भुमरेंना पडणार भारी ?

राष्ट्रवादीकडून उमेदवारी न मिळाल्याने माजी आमदार संजय वाघचौरे नाराज असून, ते गोर्डे यांच्या प्रचारापासून लांब असल्याचे दिसत आहे. ...

भाजपमध्ये घराणेशाहीला ऊत; प्रत्येक सहावं तिकीट नेत्यांच्या मुला-मुलीला - Marathi News | BJP has a dynasty; every Sixth ticket to leaders' relatives | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भाजपमध्ये घराणेशाहीला ऊत; प्रत्येक सहावं तिकीट नेत्यांच्या मुला-मुलीला

भाजपकडून ऐवढ्या मोठ्या प्रमाणात नेत्यांच्या नातलगांना देण्यात आलेली उमेदवारी सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. मात्र या धोरणामुळे वर्षांनुवर्षे पक्षाच काम निष्ठेने करण्यावर अन्याय होतो हेच खरं. ...

भुमरेंच्या उमेदवारीने भाजपमधील इच्छुकांचा हिरमोड - Marathi News | Bhumre announces candidacy But Local BJP leaders is shocked | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भुमरेंच्या उमेदवारीने भाजपमधील इच्छुकांचा हिरमोड

पैठण विधानसभा मतदारसंघातून भाजपकडून मोठ्याप्रमाणावर इच्छुकांची गर्दी पहायला मिळत आहे. ...

ताब्यातील भूखंडाच्या चौकशी आदेशाने आमदार भुमरेंच्या अडचणीत वाढ - Marathi News | Increase in difficulty of MLA Bhumare by order of inquiry into possession plot | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :ताब्यातील भूखंडाच्या चौकशी आदेशाने आमदार भुमरेंच्या अडचणीत वाढ

मोठ्या नेत्यांनी जागा घेतल्या, मग मी घेतली तर काय झाले ...

आमदार भुमरेंसाठी अब्दुल सत्तार मैदानात - Marathi News | Abdul Sattar in the field for MLA Bhumrain | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आमदार भुमरेंसाठी अब्दुल सत्तार मैदानात

सत्तार यांना मानणारा एक मोठा वर्ग पैठण तालुक्यात आहे. ...

मीच काय बागडे नानानी ही घेतली पाच एकर जमीन: आमदार भुमरे - Marathi News | MLA Sandeepan Bhumre arraignment Haribhau Bagade | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मीच काय बागडे नानानी ही घेतली पाच एकर जमीन: आमदार भुमरे

नेहमीच चर्चेत असलेले पैठणचे आमदार संदीपान भुमरे यांनी पुन्हा नवीन वादग्रस्त विधान केलं आहे. ...