लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
संदीपान भुमरे

Sandipan Bhumre latest news, मराठी बातम्या

Sandipan bhumre, Latest Marathi News

Sandipan Bhumre : संदीपान भुमरे हे पैठण विधानसभेचे आमदार आहेत. ते शिवसेनेकडून पाचव्यांदा विधानसभा सदस्य निवडून आले आहेत. राज्य मंत्रीमंडळात ते कॅबिनेट मंत्री असून त्यांच्याकडे रोजगार हमी आणि फलोत्पादन मंत्रालय आहे. साखर कारखान्यावर कामगार ते आमदार असा आ. भुमरे यांचा प्रवास आहे. शिवसेनेत झालेल्या राजकीय भूकंपानंतर ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात आहेत.
Read More
'बाळासाहेब ठाकरे होते, तोपर्यंतच मातोश्रीला महत्व होतं'; संदीपान भुमरेंचा ठाकरे पिता-पुत्रांना टोला - Marathi News | When Balasaheb Thackeray was there, Matoshree was important only; Thackeray of Sandipan Bhumre to father and sons | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :'बाळासाहेब ठाकरे होते, तोपर्यंतच मातोश्रीला महत्व होतं'; संदीपान भुमरेंचा ठाकरे पिता-पुत्रांना टोला

''बाळासाहेब होते तेव्हा मातोश्रीला महत्त्व होते आता मातोश्रीला कोणीही जातं आणि कोणीबी येतं'' ...

सर्व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत दिली जाणार; पालकमंत्री संदीपान भुमरेंची ग्वाही - Marathi News | Assistance will be provided to all affected farmers; Testimony of Guardian Minister Sandipan Bhumren | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :सर्व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत दिली जाणार; पालकमंत्री संदीपान भुमरेंची ग्वाही

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात ८ ते २० मार्चदरम्यान अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे शेतपिकांच्या झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून मदतीसाठी शासनाकडे अहवाल पाठविलेला असतानाच ७ एप्रिलपासून आजवर पुन्हा १२५० हेक्टर्सवरील पिकांचे नुकसान झाले आहे. ...

छत्रपती संभाजीनगरातील प्रत्येक वाॅर्डात स्थापन होणार आता अभ्यासिका; पालकमंत्री भुमरेंची घोषणा - Marathi News | Study rooms will now be established in every ward of Chhatrapati Sambhajinagar; Announcement by Guardian Minister Sandipan Bhumare | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :छत्रपती संभाजीनगरातील प्रत्येक वाॅर्डात स्थापन होणार आता अभ्यासिका; पालकमंत्री भुमरेंची घोषणा

केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांची सूचना ...

'अफवा टाळा, शहर शांत ठेवा'; किराडपुऱ्यातील राड्यानंतर लोकप्रतिनिधींचे आवाहन - Marathi News | 'keep the city quiet'; Appeal of people's representatives after the rada in Kiradpura of Chhatrapati Sambhajinagar | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :'अफवा टाळा, शहर शांत ठेवा'; किराडपुऱ्यातील राड्यानंतर लोकप्रतिनिधींचे आवाहन

किराडपुऱ्यातील श्रीराम मंदिरात विधीवत जन्मसोहळा पार पडल्यानंतर सर्व राजकीय नेत्यांनी मंदिराला भेट देऊन महाआरतीमध्ये सहभाग नोंदविला.  ...

Maharashtra Politics: “एखादा तरी घोटाळा त्यांनी उघड करावा”; शिंदे गटाचे आदित्य ठाकरेंना थेट आव्हान - Marathi News | shinde group leader sandipan bhumare replied thackeray group aaditya thackeray criticism | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“एखादा तरी घोटाळा त्यांनी उघड करावा”; शिंदे गटाचे आदित्य ठाकरेंना थेट आव्हान

Maharashtra News: भाजप-शिंदे गटात भांडणे असून, भाजपच आमच्याकडे शिंदे गटाच्या घोटाळ्यांची माहिती पुरवत असल्याचा दावा आदित्य ठाकरेंनी केला होता. ...

राजकीय तर्कवितर्क; शिरसाटांच्या ‘१ नंबर’ ऐवजी मुख्यमंत्र्यांची भुमरेंच्या ‘९ नंबर’ गाडीला पसंती! - Marathi News | Instead of Sanjay Shirsat's 'number 1', Chief Minister Eknath Shinde prefers Sandipan Bhumre's number 9 car! | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :संजय शिरसाटांच्या ‘१ नंबर’ ऐवजी मुख्यमंत्र्यांची संदीपान भुमरेंच्या ‘९ नंबर’ गाडीला पसंती!

राजकीय तर्कवितर्क; चिकलठाणा विमानतळावरील नाट्य ...

अडीच वर्ष बाळासाहेबांचे तैलचित्र लावायचं सुचलं नाही, मुख्यमंत्री शिंदेनी ते करून दाखवले - Marathi News | Thackeray father and sons did not think of putting up an oil painting of Balasaheb for two and a half years, Chief Minister Shinde did it: sandipan bhumare | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :अडीच वर्ष बाळासाहेबांचे तैलचित्र लावायचं सुचलं नाही, मुख्यमंत्री शिंदेनी ते करून दाखवले

पालकमंत्री संदीपान भुमरेंची माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टिका ...

Abdul Sattar: माझी दोघांनाही सूचना, शिंदेंच्या मंत्र्यांनी सत्तारांना दिला नववर्षाचा सल्ला - Marathi News | My advice to both of them, Eknath Shinde's minister Sandipan bhumare gave Sattar's New Year's advice | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :माझी दोघांनाही सूचना, शिंदेंच्या मंत्र्यांनी सत्तारांना दिला नववर्षाचा सल्ला

यावेळी, भुमरे यांनी औरंगाबाद शहराच्या विकासाबद्दलही भूमिका मांडली.  ...