नागपूर महापालिकेतील सत्तापक्षनेते संदीप जोशी नागपूरचे नवे महापौर होणार आहेत. भाजपकडून त्यांनी सोमवारी महापौरपदाचे उमेदवार म्हणून अर्ज भरला आहे. जोशी हे महापालिकेतील ज्येष्ठ नगरसेवक असून त्यांनी महापालिकेच्या विविध महत्त्वाच्या पदावर काम केले आहे. Read More
‘स्वच्छ नागपूर, सुंदर नागपूर’ व्हावे यासाठी लोकांच्या अपेक्षा व त्यांची शहराबाबतची मते जाणून घेत आहे. कारण तयार होणारे ‘व्हिजन’ हे माझे नसेल तर ते जनतेचे असेल, असे प्रतिपादन नागपूरचे महापौर संदीप जोशी यांनी केले. ...
नागपूरचे नवे महापौर संदीप जोशी यांनी, महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना, आपण पुन्हा आलात.. पुन्हा आलात.. या शब्दात शुभेच्छा दिल्या आहेत. ...
भाजपच्या कोअर कमिटीच्या बैठकीत नागपूरसाठी दोन महापौरांची निवड करण्यात आली. महापौरपद हे सव्वा सव्वा वर्षांसाठी राहणार असून त्यातल्या पहिल्या टर्ममध्ये संदीप जोशी हे महापौरपदाचा कार्यभार सांभाळतील तर दुसऱ्या टर्ममध्ये दयाशंकर तिवारी हे सूत्रे सांभाळतील ...
महापालिका कायद्यानुसार सभागृहात उत्तर देण्याची जबाबदारी उपायुक्त स्तरावरील अधिकाऱ्यांची आहे. परंतु विभाग प्रमुखावर जबाबदारी ढकलली जाते. हा प्रकार खपवून घेणार नाही. सभागृहात मांडण्यात येणाऱ्या प्रत्येक प्रस्तावावर अधिकाऱ्यांनी तयारी करून यावे. झेपत नस ...
लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्य सरकारने आता महामंडळांच्या नियुक्त्या करण्यास सुरुवात केली आहे. याचा फायदा नागपुरात भाजप-सेना नेत्यांना मिळाला आहे. भाजपाचे महापालिकेतील सत्तापक्ष नेते संदीप जोशी यांची महाराष्ट्र राज्य लघु उद्योग विकास महामंडळाच्या अ ...