महामार्ग चौपदरीकरण कामामुळे अनेक समस्या निर्माण झाल्या असून त्याचा जनतेला त्रास होत आहे . हे सत्य आहे. मात्र, कायदा हातात घेऊन प्रश्न सुटणार नाहीत. आमदार नितेश राणे व त्यांच्या कार्यकर्त्यांनी महामार्ग उपअभियंता प्रकाश शेडेकर यांच्यावर केलेली चिखलफेक ...
ठेकेदारांकडून पैसे घेऊन आम्ही कधीच राजकारण करीत नाही. स्वतःच्या हिमतीवर व जनतेच्या आशीर्वादावरच आमचे राजकारण सुरू आहे. त्यामुळे महामार्ग चौपदरीकरण कामाच्या विषयी आम्ही केलेल्या आंदोलनावरून आमच्यावर टीका करणाऱ्या विरोधकांनी आधी स्वतःचे आत्मपरीक्षण करा ...
कणकवली शहरात कुणाचीही दहशत आम्ही खपवून घेणार नाही.पोलीसांनी या आरोपींवर कठोर कारवाई करावी,अशी मागणी कोकण सिंचन महामंडळाचे माजी उपाध्यक्ष संदेश पारकर यांनी केली. ...
संपूर्ण महाराष्ट्रात कुठेही 900 कोटींचा कचरा प्रक्रिया प्रकल्प नाही. निवडणुकांच्या तोंडावर ही निव्वळ कणकवलीवासीयांची फसवणूक केली जात आहे, अशी टीका भाजप नेते संदेश पारकर यांनी केली. ...
नीतेश राणे हे माझ्यामुळे आमदार झाले. पुढील निवडणुकीत ते आमदार म्हणून दिसणार नाहीत. वाल्याचा वाल्मिकी करायला गेलो पण सुधारणा काहीच झाली नाही, असा आरोप शिवसेना-भाजपचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार संदेश पारकर यांनी केला. ...
सिंधुदुर्ग जिल्ह्याबरोबरच इतर भागातील खेळाडूंच्या कला गुणाना वाव देण्यासाठी येथील कुणाल बागवे कला, क्रीड़ा मंडळाच्यावतीने गेली अकरा वर्षे भव्य कबड्डी स्पर्धा आयोजित करण्यात येते. यावर्षी ही स्पर्धा २३ ते २५ फेब्रुवारी या कालावधीत येथील विद्यामंदिरच्या ...