संदीप कुलकर्णीने आजवर साकारलेल्या विविध भूमिकांमधून रसिकांच्या मनात वेगळे स्थान निर्माण केले आहे. त्यामुळेच त्यांच्या प्रत्येक सिनेमा आणि मालिकांची रसिकांना उत्कंठा असते.श्वास, डोंबिवली फास्ट, गैर, लेडीस स्पेशल, सानेगुरुजी, दुनियादारी यासारख्या विविध मराठी सिनेमात आणि ट्रॅफिक सिग्नल, हजारो ख्वाईशे ऐसी, इस रात की सुबह नहीं अशा विविध हिंदी सिनेमा तसंच छोट्या पडद्यावरही आपल्या अभिनयानं छाप पाडली आहे. Read More
Sandeep kulkarni: मालिकाच्या गर्दीत अशा काही मालिका आहेत ज्या कायम स्वरुपी प्रेक्षकांच्या मनावर कोरल्या गेल्या आहेत. त्यातलीच एक मालिका म्हणजे 'अवंतिका'. ...