Maharashtra Assembly Election 2024: माजी मंत्री आदित्य ठाकरे, शिंदेसेनेचे राज्यसभा खा.मिलिंद देवरा आणि मनसेचे संदीप देशपांडे यांच्यातील तिरंगी लढतीमुळे वेगळे चित्र निवडणुकीत पाहायला मिळणार आहे. ...
नायर रुग्णालयातील कॉलेज विद्यार्थिनीवर लैंगिक छळ होत असून त्यांना धमकावलं जात असल्याचा आरोप मनसेने केला होता. या प्रकरणी विशेष चौकशी समिती नेमण्याचे आदेश देण्यात आले आहेत. ...
वरळी मतदारसंघात यंदा मनसेकडून संदीप देशपांडे निवडणूक लढण्याची शक्यता आहे. त्यामुळे विद्यमान आमदार आदित्य ठाकरेंना मोठं आव्हान काकांच्या पक्षाकडून निर्माण झालं आहे. ...