भाजपचे नेते आशिष शेलार यांनी राज ठाकरेंवर केलेल्या टीकेला मनसे नेते संदीप देशपांडे यांनी उत्तर दिले आहे. शिवतीर्थावर किती वेळा भीक मागायला आला होतात, असा सवाल देशपांडेंनी शेलारांना केला. ...
मनसेच्या प्रमुख नेत्यांची बैठक घेण्यात आली. या बैठकीत केंद्रीय समिती स्थापन करण्यासह पक्षाला बळकटी देण्यासाठी काय करायला हवं, याबाबत विचारमंथन करण्यात आले. ...
MNS Sandeep Deshpande News: मनसेला मते मिळाली, ती राज ठाकरेंच्या जीवावर मिळाली. भाजपाचा पदर पकडला, मोदींचे नाव घेतले म्हणून मते मिळाली नाहीत. अजित पवारांनी एकट्याच्या जीवावर उभे राहावे आणि मग या वल्गना कराव्यात, अशी टीका करण्यात आली आहे. ...
MNS Chief Raj Thackeray: आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे नेते, पदाधिकाऱ्यांची एक महत्त्वाची बैठक शिवतीर्थ या राज ठाकरे यांच्या निवासस्थानी झाली. ...
Worli Vidhan Sabha Election 2024: मतदारसंघात खोटा प्रचार केला जातोय. अशा कुठल्याही प्रकाराला बळी पडू नका असं आवाहन उमेदवार संदीप देशपांडे यांनी जनतेला केले आहे. ...
मनसेमुळे आदित्य ठाकरे यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. त्यामुळे हेलिकॉप्टरने फिरणारे आदित्य आजकाल जमिनीवर दिसतायेत असा टोला संदीप देशपांडे यांनी लगावला. ...
यंदाच्या विधानसभा निवडणुकीत वरळी मतदारसंघात सगळ्यांचे लक्ष लागले आहे. याठिकाणी आदित्य ठाकरे यांच्यासमोर मनसे आणि शिंदेसेनेने आव्हान निर्माण केले आहे. ...