उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपद स्वीकारल्यापासून फार कमी वेळा मंत्रालयात गेले आहेत. त्यांच्या मंत्रालयात न जाण्यावरुन अनेकदा विरोधकांनी त्यांच्यावर टीका केली आहे. मनसेनेही याच मुद्द्यावरुन मुख्यमंत्री ठाकरेंना टोला लगावलाय. ...
वसंत मोरे, साईनाथ बाबर, संदीप देशपांडे यासारख्या मनसेतील भावानी माझ्यासाठी काहीही केलं नाही. तिथे बदल झाला नाही म्हणून मी मनसे सोडून राष्ट्रवादीत आले. मला आता कुणावरही बोलायचं नाही, पण मनसेतील माझी भावंड माझ्याबद्दल काही बोलली तर दुर्गा होऊन फटकारे द ...
मुख्यमंत्री विधानसभेत जाणार असल्यामुळे वर्षा बंगला ते विधानभवन हा रस्ता खड्डे विरहित करण्यात आला आहे. मुख्यमंत्री जर राज्य भर फिरले तर काय मज्जा येईल ना? pl, pl, pl राज्यभर दौरे कराल का? असा प्रश्न देशपांडे यांनी विचारला आहे. ...
मनसेप्रमुखराज ठाकरे (Raj Thackeray) बुधवारपासून पुणे दौऱ्यावर आहेत. परंतु त्याआधीच रुपाली पाटील-ठोंबरे यांनी मनसेला 'जय महाराष्ट्र' केल्याने राजकारणात विविध चर्चा रंगू लागल्या आहेत. ...
आझाद मैदानात गोपीचंद पडळकर आणि आमदार सदाभाऊ खोत यांनी सहभाग घेतला आहे. संदीप देशपांडे यांनीही आज संपात सहभागी होत, खासगी वाहतुकीला परवानगी दिल्यास आम्हाला रस्त्यावर उतरावं लागेल, असा इशाराच दिलाय ...