आदित्य ठाकरे यांनी मनसेचा उल्लेख संपलेला पक्ष असा केला होता.. मी संपलेल्या पक्षांवर बोलत नाही, असं आदित्य ठाकरे यांनी म्हटलं होतं.. आदित्य यांची हीच टीका मनसेच्या जिव्हारी लागली आणि देशपांडेंनी थेट आदित्य ठाकरेंची मिमिक्री केली...Guru vo #Sandeepdesh ...
Sandeep Deshpande:"डोळा एकाला मारला, प्रेम दुसऱ्याबरोबर, लग्न तिसऱ्याबरोबर आणि हनीमुन चौथ्याबरोबर, अशी अवस्था झालीये आणि तुम्ही आम्हाला प्रश्न विचारता." ...