संदीप देशपांडे FOLLOW Sandeep deshpande, Latest Marathi News
महापौर बंगल्यात स्मारक करायचे होते, तेव्हा बाळासाहेब पूर्ण हिंदुस्थानचे होते. आता फक्त तुमचेच असे कसे, अशी विचारणा करण्यात आली आहे. ...
मंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. शिवसेनेचे अपक्ष मिळून ४२ आमदार शिंदे यांच्या गटात सामील झाले आहेत. ...
मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी ट्वीट केलं आहे. मंत्री एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना उद्देशून कोणाचेही नाव न घेता त्यांनी हे ट्वीट केलं आहे. ...
MNS Sandeep Deshpande Slams Aditya Thackeray : मनसे नेते संदीप देशपांडे यांनी आदित्य ठाकरेंवर टीका केली आहे. ...
मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी शिवसेनेचे नेते संजय राऊत यांच्यावर टीका केली आहे. ...
सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी ट्विट करुन पुन्हा एकदा ही लवंगीची फुसकी माळ निघाल्याचं म्हटलं आहे. ...
औरंगाबादच्या मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानात मोठ्या गर्दीत उद्धव ठाकरेंची स्वाभिमान सभा झाली ...
मनसेने नेते संदीप देशपांडे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या औरंगाबादमधील सभेपूर्वी टीका केली आहे. ...