लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
संदीप देशपांडे

संदीप देशपांडे

Sandeep deshpande, Latest Marathi News

"संदीप देशपांडे हल्ला प्रकरणी आदित्य ठाकरे, संजय राऊतांना ताब्यात घेऊन चौकशी करावी" - Marathi News | "Sandeep Deshpande attack case Aditya Thackeray, Sanjay Raut should be detained and investigated" Demand by MNS leader Amey Khopkar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"देशपांडे हल्ला प्रकरणी आदित्य ठाकरे, संजय राऊतांना ताब्यात घेऊन चौकशी करावी"

स्वत:ला मर्द म्हणवता मग मागून हल्ले का करता? पुढे येऊन हल्ला करा असं म्हणत मनसे नेते अमेय खोपकरांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ...

कोण संदीप देशपांडे? कुठे असतात..?; हल्ल्यावर संजय राऊतांची खोचक प्रतिक्रिया - Marathi News | Who is Sandeep Deshpande? Sanjay Raut's reaction to the attack | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कोण संदीप देशपांडे? कुठे असतात..?; हल्ल्यावर संजय राऊतांची खोचक प्रतिक्रिया

कुठल्याही नागरिकावर महाराष्ट्रात अशारितीने हल्ला होणे हे कायदा व सुव्यवस्थेसाठी चांगले लक्षण नाही असं राऊतांनी म्हटलं आहे. ...

मनसे नेते संदीप देशपांडे यांच्यावर जीवघेणा हल्ला; हिंदुजा हॉस्पिटलला उपचार सुरू - Marathi News | Fatal attack on MNS leader Sandeep Deshpande; Treatment started at Hinduja Hospital | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मनसे नेते संदीप देशपांडे यांच्यावर जीवघेणा हल्ला; हिंदुजा हॉस्पिटलला उपचार सुरू

अद्याप या हल्ल्यामागे कोण आहेत याची माहिती समोर आली नाही. हल्ल्यात संदीप देशपांडे यांना मार लागला आहे. ...

Video - "प्रश्न जिथे जनतेचा, मार्ग तिथे मनसेचा..."; नव्या गाण्यासह दमदार टिझर, 9 मार्चला 'राजगर्जना' - Marathi News | Sandeep Deshpande Share Teaser of 9 march and MNS new song | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Video - "प्रश्न जिथे जनतेचा, मार्ग तिथे मनसेचा..."; नव्या गाण्यासह दमदार टिझर, 9 मार्चला 'राजगर्जना'

MNS Sandeep Deshpande : नव्या गाण्यासह मनसेच्या वर्धापनदिन सभेचा टिझर जारी करण्यात आला आहे. ...

'कोण तो...त्यांचा पक्ष अस्तित्वात आहे का?'; संदीप देशपांडेंच्या टीकेवर संजय राऊतांचं प्रत्युत्तर - Marathi News | Thackeray group MP Sanjay Raut has responded to MNS leader Sandeep Deshpande's criticism. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'कोण तो...त्यांचा पक्ष अस्तित्वात आहे का?'; संदीप देशपांडेंच्या टीकेवर संजय राऊतांचं प्रत्युत्तर

ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मनसेचे नेते संदीप देशपांडेंच्या टीकेला प्रत्युत्तर दिले आहे. ...

... तर पवार.. पवार.. ओरडत, रस्त्यावर दगड भिरकावत फिरायची पाळी येईल, राऊतांना पत्र - Marathi News | ... So Pawar.. Pawar.. It will be his turn to roam the streets shouting and pelting stones, Sanjay Raut by MNS sandeep Deshpande | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :... तर पवार.. पवार.. ओरडत, रस्त्यावर दगड भिरकावत फिरायची पाळी येईल, राऊतांना पत्र

केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना पक्ष नाव आणि धनुष्यबाण पक्षचिन्हाबाबत शिंदे गटाच्या बाजूने निकाल दिल्यानंतर ठाकरे गट चांगलाच आक्रमक झाला आहे. ...

"आमदारकीसाठी लाचार होऊन शिंदेंचा व्हीप पाळणार की..."; मनसेचा आदित्य ठाकरेंना सवाल - Marathi News | MNS leader Sandeep Deshpande has criticized former minister Aditya Thackeray. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"आमदारकीसाठी लाचार होऊन शिंदेंचा व्हीप पाळणार की..."; मनसेचा आदित्य ठाकरेंना सवाल

मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी माजी मंत्री आदित्य ठाकरे यांना प्रश्न उपस्थित करत टोला लगावला आहे. ...

"अकारण वाद, दोनवेळच्या जेवणाची भ्रांत असलेल्यांना याच्याशी देणंघेणं नाही" - Marathi News | "Unnecessary arguments of great personality of maharashtra, Shivaji maharaja and sambhaji maharaj, Says MNS sandeep Deshpande | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"अकारण वाद, दोनवेळच्या जेवणाची भ्रांत असलेल्यांना याच्याशी देणंघेणं नाही"

मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी हाच मुद्दा उपस्थित केला आहे. राज्यात अकारण वाद निर्माण केले जात आहेत. ...