लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
संदीप देशपांडे

संदीप देशपांडे, मराठी बातम्या

Sandeep deshpande, Latest Marathi News

पाट्या बदलण्याचा खर्च जास्त आहे की दुकानांच्या काचांचा?; मनसेचा व्यापारांना सवाल - Marathi News | Is the cost of replacing boards higher than that of shop glass ?; MNS questions traders | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पाट्या बदलण्याचा खर्च जास्त आहे की दुकानांच्या काचांचा?; मनसेचा व्यापारांना सवाल

मराठी पाट्यांवरून व्यापाऱ्यांच्या विरोधात मनसे मैदानात ...

'... पाटी बदलण्याचा खर्च जास्त की दुकानाच्या काचा'; मराठी पाट्यांवरून मनसेचा व्यापाऱ्यांना इशारा - Marathi News | ... the cost of replacing the plate is higher than that of shop glass; MNS warning from Marathi boards | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'... पाटी बदलण्याचा खर्च जास्त की दुकानाच्या काचा'; मराठी पाट्यांवरून मनसेचा व्यापाऱ्यांना इशारा

दुकानावर मोठ्या अक्षरात मराठी लिहिण्याला व्यापारी संघटनेकडून करण्यात आलाय विरोध. ...

MNS Sandeep Deshpande: शिवसेनेचा कुंभकर्ण १४ वर्षे झोपलेला; मराठी पाट्यांवरून मनसेच्या संदीप देशपांडेचा 'खळ्खट्याक' इशारा - Marathi News | Shiv Sena's Kumbhakarna sleeping for 14 years; Sandeep Deshpande's 'Khalkhatyak' warning from Marathi boards | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शिवसेनेचा कुंभकर्ण १४ वर्षे झोपलेला; मराठी पाट्यांवरून संदीप देशपांडेचा 'खळ्खट्याक' इशारा

MNS Sandip Deshpande: काही वेळापूर्वीच मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी (MNS Raj Thackeray) यांनी श्रेय लाटणाऱ्या इतर पक्षांना टोला लगावला आहे. १० पेक्षा कमी कामगार असले तरी आस्थापना, दुकानांना मराठीत नावे द्यायलाच हवीत, असा निर्णय राज्य सरकारने घेतला ...

'म्हणूनच मंत्रालयाचा नवीन पत्ता आधी कृष्णकुंज आणि आता शिवतीर्थ', मनसेचा मुख्यमंत्र्यांना टोला - Marathi News | MNS leader Sandeep Deshpande slams CM Uddhav Thackeray over his attendence in 'Mantralay' | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'म्हणूनच मंत्रालयाचा नवीन पत्ता आधी कृष्णकुंज आणि आता शिवतीर्थ', मनसेचा मुख्यमंत्र्यांना टोला

उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपद स्वीकारल्यापासून फार कमी वेळा मंत्रालयात गेले आहेत. त्यांच्या मंत्रालयात न जाण्यावरुन अनेकदा विरोधकांनी त्यांच्यावर टीका केली आहे. मनसेनेही याच मुद्द्यावरुन मुख्यमंत्री ठाकरेंना टोला लगावलाय. ...

“घरच नाही तर कर कुणाचा माफ करणार?”; मनसेचा मुख्यमंत्र्यांना रोकडा सवाल - Marathi News | mns sandip deshpande criticised cm uddhav thackeray over decision of 500 sq feet house tax | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“घरच नाही तर कर कुणाचा माफ करणार?”; मनसेचा मुख्यमंत्र्यांना रोकडा सवाल

मराठी माणसाला मुंबईतून वसई-विरारला हद्दपार केले. आता भूमिपुत्राची अवस्था तीच करणार आहात का? ...

“उपमुख्यमंत्र्यांकडे बहुधा बनावट स्टॅम्प पेपर आला असावा, नाहीतर तोंडावर आपटले नसते” - Marathi News | mns sandip deshpande criticised ajit pawar fake stamp paper must have reached deputy cm | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“उपमुख्यमंत्र्यांकडे बहुधा बनावट स्टॅम्प पेपर आला असावा, नाहीतर तोंडावर आपटले नसते”

मुख्यमंत्र्यांच्या विधिमंडळातील उपस्थितीबाबत आता स्टॅम्पवर लिहून देऊ का, असे अजित पवार यांनी म्हटले होते. ...

अधिवेशनातील अनुपस्थिती चर्चेत असतानाच मनसेकडून मुख्यमंत्र्यांना महाराष्ट्र दौऱ्याचा प्रश्न - Marathi News | The pit was filled as the Chief Minister was going to the Vidhan Bhavan, then .. MNS sandip deshpande tweet on pathole | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अधिवेशनातील अनुपस्थिती चर्चेत असतानाच मनसेकडून मुख्यमंत्र्यांना महाराष्ट्र दौऱ्याचा प्रश्न

मुख्यमंत्री विधानसभेत जाणार असल्यामुळे वर्षा बंगला ते विधानभवन हा रस्ता खड्डे विरहित करण्यात आला आहे. मुख्यमंत्री जर राज्य भर फिरले तर काय मज्जा येईल ना? pl, pl, pl राज्यभर दौरे कराल का? असा प्रश्न देशपांडे यांनी विचारला आहे. ...

Video : संदीप देशपांडेंच्या ट्विटला रुपाली ठोंबरे पाटलांचं एका वाक्यात प्रत्युत्तर - Marathi News | MNS : Thombre Patil responds to Sandeep Deshpande's tweet in one sentence | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Video : संदीप देशपांडेंच्या ट्विटला रुपाली ठोंबरे पाटलांचं एका वाक्यात प्रत्युत्तर

मनसेप्रमुखराज ठाकरे (Raj Thackeray) बुधवारपासून पुणे दौऱ्यावर आहेत. परंतु त्याआधीच रुपाली पाटील-ठोंबरे यांनी मनसेला 'जय महाराष्ट्र' केल्याने राजकारणात विविध चर्चा रंगू लागल्या आहेत. ...