Sanjay Raut Vs MNS: मनसेच्या वर्धापन दिनी पुण्यातील कार्यक्रमात मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी शिवसेना नेते संजय राऊत यांची नक्कल करून त्यांची खिल्ली उडवल्यापासून संजय राऊत मनसेच्या निशाण्यावर आले आहेत. आता मनसे नेते दररोज वेगवेगळी विधाने करून संजय राऊत ...
दादरच्या शिवाजी पार्क मैदानात पालिकेने खडी टाकल्याच्या निषेधार्थ मनसेच्यावतीने बुधवारी आंदोलन करण्यात आले. जॉगिंगसाठी आलेल्या मनसेच्या कार्यकर्त्यांनी हे आंदोलन केले, अशी चर्चा सर्वसामान्यांमध्ये रंगली होती. ...
मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी यासंदर्भात ट्विट करत पक्षाची भूमिका मांडली. ‘छत्रपती शिवाजी महाराज पार्क हे मैदान दादरवासीयांनी खेळण्यासाठी अनेक वेळा संघर्ष करून अतिक्रमणापासून वाचवले आहे. तुमच्या राजकारणासाठी त्याचा बळी देऊ नका, ही विनंती,’ असे द ...