संदीप देशपांडे, मराठी बातम्या FOLLOW Sandeep deshpande, Latest Marathi News
केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना पक्ष नाव आणि धनुष्यबाण पक्षचिन्हाबाबत शिंदे गटाच्या बाजूने निकाल दिल्यानंतर ठाकरे गट चांगलाच आक्रमक झाला आहे. ...
मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी माजी मंत्री आदित्य ठाकरे यांना प्रश्न उपस्थित करत टोला लगावला आहे. ...
मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी हाच मुद्दा उपस्थित केला आहे. राज्यात अकारण वाद निर्माण केले जात आहेत. ...
येणाऱ्या काळात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशानुसार "घे भरारी" हे अभियान राबविले जाणार आहे. ...
मुंबईतील नेस्को सेंटरमध्ये मनसेच्या पदाधिकारांच्या मेळाव्यात बोलताना देशपांडे यांनी उद्धव ठाकरेंवर टीकेचा बाण सोडला. ...
MNS Raj Thackeray: संदीप देशपांडे यांनी आज पत्रकार परिषद घेत विविध मुद्द्यांवर भाष्य केलं. ...
स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान करणाऱ्यांना त्यांना समजेल अशा भाषेत महाराष्ट्र सैनिक धडा शिकवतील असा इशारा मनसे प्रवक्ते संदीप देशपांडे यांनी दिला. ...
Bhavani Talwar: छत्रपती शिवाजी महाराजांची भवानी तलवार इंग्लंडमधून भारतात परत आणण्यासंदर्भात शिंदे-भाजप सरकार प्रयत्नशील असल्याचे सांगितले जात आहे. ...