संदीप देशपांडे, मराठी बातम्या FOLLOW Sandeep deshpande, Latest Marathi News
Sandeep Deshpande attack case: संदीप देशपांडे यांच्यावर झालेल्या हल्ला प्रकरणावरून राजकीय वाद पेटला असून, पोलिसांनीही या हल्ल्याप्रकरणी महत्त्वाची माहिती दिली आहे. ...
संदीप देशपांडे जेव्हा डिस्चार्ज घेऊन बाहेर आले. त्यावेळी त्यांच्या मागे राज ठाकरे देखील उभे होते. ...
MNS Sandeep Deshpande: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी फोन करुन मनसे नेते संदीप देशपांडे यांच्या तब्यतेची विचारपूस केली. ...
स्वत:ला मर्द म्हणवता मग मागून हल्ले का करता? पुढे येऊन हल्ला करा असं म्हणत मनसे नेते अमेय खोपकरांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ...
कुठल्याही नागरिकावर महाराष्ट्रात अशारितीने हल्ला होणे हे कायदा व सुव्यवस्थेसाठी चांगले लक्षण नाही असं राऊतांनी म्हटलं आहे. ...
अद्याप या हल्ल्यामागे कोण आहेत याची माहिती समोर आली नाही. हल्ल्यात संदीप देशपांडे यांना मार लागला आहे. ...
MNS Sandeep Deshpande : नव्या गाण्यासह मनसेच्या वर्धापनदिन सभेचा टिझर जारी करण्यात आला आहे. ...
ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मनसेचे नेते संदीप देशपांडेंच्या टीकेला प्रत्युत्तर दिले आहे. ...