ज्यांना खानांचा एवढा धिक्कार असेल तर देवेंद्र फडणवीस यांनी हसन मुश्रीफांना मंत्रिमंडळातून दूर करावे. मुंबईचा महापौर मराठी असेल आणि तो शिवसेनेचा होईल असं राऊतांनी सांगितले. ...
परप्रांतीय व्यापाऱ्यांनी काढलेल्या मोर्चाविरोधात मराठी भाषिकांकडून मीरारोडमध्ये काढण्यात आलेल्या मोर्चात सहभागी होण्यासाठी आता मुंबईतूनही मनसेचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात मीरारोडच्या दिशेनं निघाले आहेत. ...
आज सकाळी १० वाजता या मोर्चाला सुरुवात होणार होती. परंतु पोलिसांकडून दडपशाहीचा वापर करून मोर्चा रोखण्याचा प्रयत्न झाला असा आरोप आंदोलकांकडून केला जात आहे. ...
जे महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात आहे ते होईल. त्याबद्दलचे बाकीचे जे काही बारकावे आहेत ते आमचे आम्ही बघत आहोत असं उद्धव ठाकरे यांनी मनसेच्या युतीवर बोलले होते. ...