ईस्टर्न एक्सप्रेस हाइवे जाम... ठाण्याहून मुंबईच्या दिशेने जात असाल तर थांबा... तीन हाथ नाक्यापासून मुलुंडपर्यंत ट्राफिक जाम आहे . - व्हिडिओ : विशाल हळदे
संदीप बसवानाने कुछ झुकी पलकें या मालिकेपासून त्याच्या छोट्या पडद्यावरील कारकिर्दीला सुरुवात केली. त्याने कमल, क्योंकी साँस भी कभी बहू थी, कसोटी जिंदगी की यांसारख्या मालिकांमध्ये काम केले आहे. Read More