चामाेर्शी तालुक्याच्या सीमेवरुन बारमाही वाहणाऱ्या वैनगंगा नदीवर गणपूर, दाेटकुली, बाेरघाट, जयरामपूर, वाघाेली, माेहाेर्ली, तळाेधी माेकासा, कुरूळ आदी गावातील रेती घाटांचा लिलाव झाला नाही. त्यामुळे विविध बांधकामांसाठी रेती चाेरुन विक्री करण्याचा धंदा अने ...
Sand Tahsildar Vengurla Sindhudurgnews- वेंगुर्ला तालुक्यातील रेडी खाडीत तरवाडी, पिळणकरवाडी, सौदागरवाडी येथे गेले अनेक महिने रात्रीच्या वेळी अवैध, वारेमाप वाळू उत्खनन व वाहतूक सुरू होती. यावर ४ मार्च रोजी महसूल विभागाने छापा टाकला. मात्र याबाबत त्यां ...
बावनथडी नदी राज्याचे शेवटचे टोक आहे. महाराष्ट्र व मध्यप्रदेशाच्या सीमा नदीने निश्चित केल्या आहेत. मध्यप्रदेश शासनाने बालाघाट जिल्ह्यातील सर्वच नदी घाटांचे लिलाव केले परंतु तुमसर तालुक्यातील रेती घाटाचे लिलाव झाले नाही. तुमसर तालुक्यातील वारपिंडकेपार ...
तालुक्यात कुठल्याही रेती घाटाचा लिलाव झालेला नसताना रोज रात्रभर रेतीचे उत्खनन करून ट्रॅक्टर व हायवाने रेतीची शासकीय कामावर व नवीन प्लँटवर रेती टाकली जात आहे. महसूल विभागाचे वरिष्ठ अधिकारीवर्गाशी हातमिळवणी करून रेती तस्कर मालामाल होत आहेत. याठिकाणी ...
जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील-भुजबळ यांनी अलिकडेच झालेल्या क्राईम बैठकीमध्ये रेती तस्करीतील सक्रिय गुन्हेगारांविरोधात मोक्का, एमपीडीएचे प्रस्ताव तयार करून ते मंजुरीसाठी पाठविण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार उमरखेड पोलिसांनी अविनाश चव्हाणसह आठज ...