वाळू निर्गती सुधारित धोरण ३ सप्टेंबर २०१९मध्ये जाहीर करण्यात आले असून, या सुधारित धोरणानुसार वाळूघाट लिलावाची प्रक्रिया राबविली जात आहे. जिल्ह्यातील देवळी, आर्वी, समुद्रपूर व हिंगणघाट या चार तालुक्यांत वाळूघाटांची संख्या अधिक आहे. या तालुक्यांतील तब् ...
सावनेर तालुक्यातील विविध ठिकाणी केलेल्या कारवाईमध्ये गाैण खनिजाची विना राॅयल्टी व ओव्हरलाेड वाहतूक करणारे १३ टिप्पर पकडले. यात रेतीचे सहा, गिट्टीचे सात आणि मुरुमाच्या एका टिप्परचा समावेश आहे. ...
Sand mafia hit tractor on revenue squad: ट्रॅक्टर टप्प्यात येताच, महसूल पथकातील एका दुचाकीने ओव्हरटेक केले असता, संबंधित वाळू माफियाने दुचाकीवर ट्रॅक्टर घातला. ...
रेती घाटांचे लिलाव झाले नसल्याने जिल्ह्यात रेतीचे दर गगनाला भिडले आहेत. घाटांचा लिलाव न झाल्याचा फायदा रेती तस्कर पुरेपूर घेत आहे. लिलाव न झालेल्या घाटांवरूनच सध्या मोठ्या प्रमाणात रेतीचा उपसा केला जात आहे. रेती तस्करांनी रेती घाट अक्षरक्ष: पोखरुन टा ...
दरम्यान, सेंटर फाॅर अवेअरनेसचे संचालक प्रा.डाॅ.प्रदीप राऊत यांनी रेती वाहतुकीच्या वाहनांमुळे झालेली दैना जिल्हाधिकाऱ्यांकडे मांडली आहे. रेतीपोटी पहिल्या तीन वर्षांतून मिळणारी १०० टक्के राॅयल्टी उच्च वहनक्षमतेचे मार्ग तयार करण्याचे आश्वासन आणि तत्काळ ...
पोंभूर्णा तालुक्यात वाळू तस्करांचा मोठा सुळसुळाट चालू आहे. वाळू तस्कर संबंधित विभागाला न जुमानता दिवसाढवळ्या अवैधरीत्या वाळूची तस्करी करीत आहेत. वढकुली नाल्यातून अवैधरीत्या वाळूचोरी करून वाहतूक करताना एमएच ३४ बीजी २३१५ या क्रमांकाच्या ट्रॅक्टरचे चाल ...