पोलीस उपायुक्त नीलेश भरणे यांनी वाळू तस्करांवर धडक कारवाई करून लाखोंची रेती जप्त केली. शुक्रवारी सकाळपासून दिघोरी ते उमरेड मार्गावर पोलिसांनी चालविलेल्या या कारवाईमुळे वाळू तस्करांमध्ये प्रचंड खळबळ निर्माण झाली आहे. ...
विनाक्रमांकाच्या वाहनांद्वारे वाळू वाहतूक करण्याचे प्रकार वाढले असून अशा वाहनांच्या मालकांनी तातडीने नंबर घ्यावेत, अन्यथा ही वाहने जप्त करून लिलाव करण्यात येईल, असा इशारा जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांनी सोमवार, २४ रोजी आयोजित जिल्हा दक्षता समि ...
वाळकेश्वर ता.अंबड येथील कोल्हापुरी बंधाऱ्याजवळ अवैध वाळू तस्करांनी पोलिसांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला; परंतु प्रसंगावधान दाखवून पोलिसांनी तेथून वेळीच स्वत:ला सावरल्याने या हल्ल्यातून बचावल्याचे सांगण्यात आले. ...
तालुक्यामध्ये वर्षभरामध्ये अवैध गौण खनिज वाहतुकीतून जवळपास १ कोटी रुपयांचा महसूल जिंतूर येथील प्रशासनाने जमा केला असला तरी आजही लाखो रुपयांच्या वाळुची चोरी सुरू असल्याचे चित्र तालुक्यात पहावयास मिळते. ...