बी.व्ही. चव्हाण।लोकमत न्यूज नेटवर्कउमरी : तालुक्यातील गोदावरी नदी परिसरात अवैधरित्या जमा केलेल्या वाळूसाठ्यांचे लिलाव १५ रोजी होणार असून यासाठी अनेक ठेकेदारांनी जोरदार फिल्डिंग लावल्याचे दिसून येत आहे. वाळू लिलावात बोली लावण्याच्या पूर्वतयारीसाठी ज ...
विनापरवाना वाळूवाहतूक करणाºया ट्रकचालकाला पकडल्यानंतर शिरूर पोलिसांच्या ताब्यातून चालकाला पळवून नेण्याचा प्रकार घडला. यावेळी एका कर्मचाºयाला शिवीगाळ करत धक्काबुक्की करण्यात आली. या प्रकरणी पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले असून इतर दोघे फरार झाले. ...
वाळू माफियांच्या ‘भाबड्या’ आशेवर पाणी पडले आहे. इंदापूरच्या तहसीलदार सोनाली मेटकरी यांनी रविवारी रात्री धाडसी कारवाई करून वाळू वाहतूक करणारे तीन हायवा, एक क्रेन आणि बोटींची वाहतूक करणारी गाडी जप्त केली आहे. ...
पिंपळाचीवाडी (ता. शिरूर) येथे महसूल विभागाच्या पथकाने अवैध गौण खनिज उत्खनन करणाºया १३ बोटी जाळून नष्ट केल्या. यात वाळू माफियांचे ५० ते ६० लाख रुपयांचे नुकसान झाले. ...