कॅमेऱ्यांची नजर चुकवित वाळूचा बेसुमार उपस्या’ या मथळ्याखाली २० एप्रिल रोजी ‘लोकमत’ने प्रसिद्ध केलेल्या वृत्ताची दखल घेत महसूल प्रशासनाने २३ एप्रिल रोजी तालुक्यातील गौंडगाव, झोला पिंप्री व मसला येथे अवैध चार वाळू साठे जप्त केले़ या कारवाईमुळे वाळूमाफि ...
लिलावच होत नसल्याने पुलगाव नजीकच्या गुंजखेडा येथील वर्धा नदीपात्राला वाळूमाफिया, चोरांनी टार्गेट केले आहे. या पात्रातून दररोज बेसुमार वाळूउपसा सुरू असतो. उपसा केलेल्या वाळूची गुंजखेडा आणि पुलगाव येथे मोठ्या प्रमाणावर साठेबाजी होत असल्याने घरोघरी वाळू ...
रेती तस्करी करणाऱ्या ट्रकवर कारवाई करण्याच्या पवित्र्यात असलेले महसूल विभागातील नायब तहसीलदार आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या अंगावर रेती माफियाने कार घालून त्यांना चिरडण्याचा प्रयत्न केला. वाठोडा रिंग रोडवर मंगळवारी सकाळी ही घटना घडली. प्रसंगावधान राखल् ...
पालिकेच्या वतीने शहरात राबविल्या जाणाऱ्या रमाई घरकुल योजनेचे काम वाळू उपलब्ध नसल्याने ठप्प झाले होते़ मात्र तालुक्यातील वाळू धक्के सुरू झाल्याने कमी दरात वाळू उपलब्ध होत असल्याने लाभार्थ्यांना दिलासा मिळाला आहे़ घरकुलांची कामे आता पूर्ववत सुरू झाले अ ...
गोदावरी नदीतून कोणतीही परवानगी न घेता थेट सक्शन पंपाचा वापर करुन वाळू उपसा सुरू असल्याची बाब कळाल्यानंतर नांदेड तहसील प्रशासनाने अवैध वाळू उपसा करणारा सक्शन पंप जिलेटीन कांड्याच्या सहाय्याने उडवूनच टाकला. मराठवाड्यात अवैध वाळू उपसा करणाºयाविरुद्ध पहि ...
तालुक्यातील वझर येथील पूर्णा नदीपात्रातील वाळुचा लिलाव झालेला नसतानाही लिलाव झालेल्या दुसऱ्या बाजुच्या पावत्यांचा वापर करून नदीपात्रातून मोठ्या प्रमाणात वाळुचा उपसा केला जात आहे़ प्रशासनाचे मात्र दुर्लक्ष याकडे झाल्याचे दिसून येत आहे़ ...
शहरालगत वाहनारी वर्धा नदी सध्या ठणठण कोरडी झाली असून याच संधीचे सोने सध्या वाळू माफिया करीत आहे. वर्धा नदीच्या गुंजखेडा घाटातून अवैधपणे वाळूचा उपसा करून त्याची वाहतूक केली जात असल्याची माहिती मिळताच बगळ्याची भूमिका घेणारे खनिकर्म विभाग जागे झाले. ...