ठाण्यातील आनंद नगर जकात नाका परिसरात पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी.सतत पडणारा पाऊस ,सिग्नल यंत्रणा, रस्त्यावरती पडलेले खड्डे आणि अर्धवट कामे या सर्व बाबींचा फटका.
गाड्या निघायला जागाच शिल्लक नसल्याने या गाड्या तेथेच थबकून राहिल्या व त्यातील ड्रायव्हर व इतर कामगारांनी पोलीस येण्यापूर्वीच अंधारात नदीपात्रात धूम ठोकली होती ...
नियमबाह्य पद्धतीने मोठ्या प्रमाणात रेतीची तस्करी होत आहे. एकावेळी तीन ते चार ट्रक-टिप्पर रेतीची दिवसाढवळ्या तस्करी केली जात आहे. अधिकाऱ्यांचे या विषयात कानावर हात आहेत. आसेगाव पूर्णा येथील पुलापासून काही अंतरावर भरदिवसा जेसीबीने नदीपात्रात उत्खनन करू ...
MLA Pratap Adsad : तहसीलदार यांनी एका कार्यकर्त्याच्या माध्यमातून सूतगिरणीची जागा शासनदरबारी जमा करण्याची आणि राजकीय अस्तित्व संपविण्याची धमकी दिल्याचा आरोप प्रताप अडसड यांनी केला आहे. ...
भंडारा जिल्ह्यात रेती तस्करीचा विषय अनेक वर्षांपासून गाजत आहे. महिनाभरापूर्वी उपविभागीय अधिकाऱ्यांवर तस्करांनी हल्ला केला. संपूर्ण महसूल प्रशासन ॲक्शन माेडवर आले. खुद्द जिल्हाधिकारी आणि पाेलीस अधीक्षकांनी भंडारा तालुक्यातील वडेगाव घाटावर रात्री धाड घ ...