लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
वाळू

वाळू, मराठी बातम्या

Sand, Latest Marathi News

घाट निर्मनुष्य, चोरटे गायब, तहसीलदारांच्या स्पॉट व्हिजीट - Marathi News | District administration on action mode after 'Lokmat' sting, Reti Ghat deserted, thieves underground, Tehsildar's spot visit | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :घाट निर्मनुष्य, चोरटे गायब, तहसीलदारांच्या स्पॉट व्हिजीट

‘लोकमत’च्या स्टिंगनंतर जिल्हा प्रशासन ॲक्शन मोडवर, जागोजागी तपासणी ...

रात्रीस खेळ चाले.. अवैध उपशाने नदीपात्राची चाळण; पथक कशी करतात राखण? - Marathi News | sand smuggling at peak in amravati dist, administrations no control on smugglers | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :रात्रीस खेळ चाले.. अवैध उपशाने नदीपात्राची चाळण; पथक कशी करतात राखण?

कुणाचाही वचक नसल्याने बिनदिक्कतपणे होत आहे तस्करी; खोल खड्ड्यांमुळे तयार झाले डोह, मजुरांसाठीही धोकादायक ...

सामान्य नागरिकांना मिळणार स्वस्तात वाळू; मराठवाड्यातील पहिल्या डेपो वैजापूरात सुरू - Marathi News | Common citizens will get cheap sand; The first depot in Marathwada started in Vaijapur | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :सामान्य नागरिकांना मिळणार स्वस्तात वाळू; मराठवाड्यातील पहिल्या डेपो वैजापूरात सुरू

शासकीय वाळू विक्री केंद्रामुळे अवैध वाळू विक्रीला आळा बसणार ...

अमरावती जिल्ह्यातील वाळूघाट बंद; स्वस्त वाळूही मिळेना - Marathi News | sand ghat closed in amravati district cheap sand is not available | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :अमरावती जिल्ह्यातील वाळूघाट बंद; स्वस्त वाळूही मिळेना

स्वत वाळू मिळण्याची वाट बघत झोपडं टाकून राहायचं का साहेब? अंमलबजावणीत अडथळे  ...

नदीपात्राचे झाले वाळवंट; पाण्याचे प्रवाह बदलले, गौण खनिजाची लयलूट - Marathi News | The riverbed became a desert; Altered water flow, secondary mineral lyolute | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :नदीपात्राचे झाले वाळवंट; पाण्याचे प्रवाह बदलले, गौण खनिजाची लयलूट

Gadchiroli News नवीन वाळूधाेरणानुसार वाळूचा उपसा, वाहतूक व ग्राहकांना वाळू भरून देण्याचेच काम निविदाधारक कंत्राटदार करणार असल्याने यावर्षी तरी नद्यांमधून अवैध उपसा हाेणार नाही, याची जबाबदारी प्रशासन घेईल काय, असा प्रश्न आहे. ...

प्रधानमंत्री आवास योजनेतील घरांना मोफत वाळू; राधाकृष्ण विखे यांची माहिती - Marathi News | Free sand for houses under Pradhan Mantri Awas Yojana; Information of Radhakrishna Vikhe | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :प्रधानमंत्री आवास योजनेतील घरांना मोफत वाळू; राधाकृष्ण विखे यांची माहिती

राज्यातील पहिल्या वाळू विक्री केंद्राच्या कामाचा आढावा ...

चंद्रपूर उपविभागात रेती चोरट्यांच्या आवळल्या मुसक्या - Marathi News | Sand thieves in Chandrapur sub-division | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :चंद्रपूर उपविभागात रेती चोरट्यांच्या आवळल्या मुसक्या

Chandrapur News मंगळवारी पहाटे वर्धा नदीच्या शिवणी चोर येथून रेती वाहतूक करताना चंद्रपूर तहसीलच्या पथकाने पाच ट्रॅक्टर ताब्यात घेत ट्रॅक्टर मालकांवर दंड आकारला आहे. ...

हे काय? त्या वाळू घाटांवर होणार नाहीत शासकीय डेपो ? - Marathi News | what is this Won't there be a government depot on those sand ghats? | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :हे काय? त्या वाळू घाटांवर होणार नाहीत शासकीय डेपो ?

Chandrapur News संपूर्ण राज्यात वाळू घाटांवर शासकीय डेपो निर्माण करण्यात येणार असल्याचे शासनाकडून जाहीर करण्यात आले. मात्र, मोठ्या प्रमाणात वाळूसाठा उपलब्ध असताना कुठेही शासकीय वाळू डेपो निर्माण करण्याच्या हालचाली नसल्यामुळे अनेक प्रश्न निर्माण होत ...