विखे म्हणाले, शासन आपल्या दारी या उपक्रमातून नागरिकांचे प्रश्न आणि शासकीय कार्यालयात कागदपत्र किंवा योजनेचा लाभ मिळविण्यात येणाऱ्या अडचणी दूर करण्याचा प्रयत्न आहे. या उपक्रमाची आता सरकारने ३० ऑगस्टपर्यंत मुदत वाढवली आहे. ...
३५ ट्रॅक्टरच्या मदतीने अवैध वाळूउपसा होत असताना टिपलेले छायाचित्र ‘लोकमत’ने १८ मे रोजी प्रसिद्ध केले होते. त्यानंतर सोईस्कर भूमिका घेणाऱ्या जिल्हा प्रशासनात खळबळ माजली होती. ...