लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
समृद्धी महामार्ग

Samruddhi Mahamarg Latest news

Samruddhi mahamarg, Latest Marathi News

Samruddhi Mahamarg : महाराष्ट्राची राजधानी आणि उपराजधानी, अर्थात मुंबई-नागपूरला जोडणारा, देशातील सर्वाधिक लांबीचा हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाचा नागपूर ते शिर्डी या टप्प्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ११ डिसेंबर २०२२ रोजी लोकार्पण केलं.
Read More
समृद्धी महामार्गासाठी जमीन खरेदीचा वेग वाढला! - Marathi News | Land acquisition for the prosperity highway has increased! | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :समृद्धी महामार्गासाठी जमीन खरेदीचा वेग वाढला!

समृद्धी महामार्गासाठी जमीन खरेदीत तफावत होत असल्याचे आरोप खा. प्रतापराव जाधव यांनी केला असून, या प्रश्नी ६ मार्च रोजी त्यांनी सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन देऊळगाव राजा आणि मेहकर तालुक्यातील ही तफावत दूर करावी ...

‘समृद्ध महाराष्ट्र जनकल्याण’ची अंमलबजावणी संथ गतीने! - Marathi News | 'Prosperous Maharashtra Janakalyan' implemented slowly! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :‘समृद्ध महाराष्ट्र जनकल्याण’ची अंमलबजावणी संथ गतीने!

वाशिम : ग्रामीण भागाच्या सर्वांगीण विकासाकरिता शासनाने समृद्ध महाराष्ट्र जनकल्याण योजनेची आखणी केली; मात्र प्रशासकीय यंत्रणेच्या दुर्लक्षामुळे या योजनेची जिल्ह्यात फारच संथ गतीने अंमलबजावणी सुरू असल्याचे दिसून येत आहे. ...

‘समृद्धी’तील अडचणींचा मार्ग खुला - Marathi News | Open the road to the problems of 'prosperity' | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :‘समृद्धी’तील अडचणींचा मार्ग खुला

प्रकल्पबाधितांच्या प्रश्नांबाबत सरकारी दंडेलीऐवजी सकारात्मकता प्रदर्शिली गेली तर विकासाला विरोध होण्याचे कारण उरत नाही. समृद्धी द्रुतगती मार्गाच्या भूसंपादनाकरिता केल्या जाणाऱ्या प्रयत्नांतूनही तेच स्पष्ट होणारे आहे. या मार्गाला सर्वाधिक विरोध करणाºय ...

‘समृद्धी महामार्गासाठी यूएईची गुंतवणूक’ - Marathi News | 'UAE investment for the Shrimdhi highway' | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :‘समृद्धी महामार्गासाठी यूएईची गुंतवणूक’

नागपूर-मुंबई समृद्धी महामार्ग या महत्त्वाकांक्षी प्रकल्पात संयुक्त अरब अमिरातीची सरकारी कंपनी बिन जयेद इंटरनॅशनल एमएलसी ही ४६ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. ...

समृद्धी महामार्गामुळे चेहरामोहरा बदलेल - Marathi News | Samrudhiyi highway will change the face | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :समृद्धी महामार्गामुळे चेहरामोहरा बदलेल

नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गामुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेचा चेहरामोहरा बदलणार असून हा महामार्ग राज्याला विकासाच्या नव्या उंचीवर नेऊन ठेवेल, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला. ...

शिवडेकरांच्या मागण्या समितीपुढे मांडू - Marathi News | Mandu on the demands committee of Shivdekar | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :शिवडेकरांच्या मागण्या समितीपुढे मांडू

नाशिक : समृद्धी महामार्गासाठी जमिनी देण्यास नकार देणाºया सिन्नर तालुक्यातील शिवडे ग्रामस्थांशी बुधवारी राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदे यांनी चर्चा करून त्यांच्या मागण्यांबाबत राज्य सरकारच्या उच्चस्तरीय समितीच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांशी च ...

समृद्धीतील ‘शिवडे’चा तिढा आज सुटणार? - Marathi News | Will the prosperity of 'Shivade' be released today? | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :समृद्धीतील ‘शिवडे’चा तिढा आज सुटणार?

 नाशिक : मुंबई-नागपूरला जोडणाºया समृद्धी महामार्गाची घोषणा झाल्यावर सर्वांत अगोदर या महामार्गाला विरोध करून जनआंदोलन उभारणाºया सिन्नर तालुक्यातील शिवडे ग्रामस्थांच्या भेटीसाठी राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री (सार्वजनिक उपक्रम) एकनाथ शिंदे बुधवारी न ...

प्रतिसाद नाही : येत्या ८ फेबु्रवारीला उघडणार निविदा ‘स्मार्ट रोड’साठी फेरनिविदा - Marathi News | No Response: rectangle for Tender 'Smart Road' to be opened on February 8 | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :प्रतिसाद नाही : येत्या ८ फेबु्रवारीला उघडणार निविदा ‘स्मार्ट रोड’साठी फेरनिविदा

नाशिक : स्मार्ट सिटी अंतर्गत शहरातील अशोकस्तंभ ते त्र्यंबकनाका या १.१ कि.मी. मार्गाचे स्मार्ट रोडमध्ये रुपांतर केले जाणार असून त्यासाठी प्रसिद्ध करण्यात आलेल्या निविदांना अवघ्या एकाच एजन्सीकडून प्रतिसाद लाभला. ...