Samruddhi Mahamarg : महाराष्ट्राची राजधानी आणि उपराजधानी, अर्थात मुंबई-नागपूरला जोडणारा, देशातील सर्वाधिक लांबीचा हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाचा नागपूर ते शिर्डी या टप्प्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ११ डिसेंबर २०२२ रोजी लोकार्पण केलं. Read More
समृद्धी महामार्गासाठी जमिनी दिलेल्या शेतकऱ्यांना हेक्टरी तीन कोटींचा, तर हिंगोली जिल्ह्यातील नासा प्रयोगशाळेसाठी जमिनी गेलेल्या शेतक-यांना मात्र केवळ साडेचार लाखांचा भाव दिल्याने ४३ शेतक-यांमध्ये मोठा असंतोष आहे. ...
समृद्धी महामार्गासाठी थेट खरेदीद्वारे ७५ टक्क्यांच्यावर भूसंपादन झाले असताना इगतपुरी तालुक्यातील वाढत्या विरोधामुळे रद्द करण्यात आलेले कवडदरा व देवळे येथील नोड इगतपुरीपासून तळोशी शिवारापर्यंत करण्याच्या सुप्त हालचाली सुरू झाल्याने त्यास शेतकऱ्यांनी व ...
मुंबई ते नागपूर या समृध्दी महामार्गसाठी जालना शहरातसह प्रस्तावित ड्रायपोर्ट येथे जाता यावे म्हणून दोन इंटरचेंज पॉइंट अर्थात समृध्दी एक्स्प्रेस वेला जोडणारा रस्ता मंजूर करण्यात आला आहे. ...
ज्यातील दहा जिल्ह्यातील जमीनीपैकी सहा हजार ५७ हेक्टर जमिनीचे आतापर्यंत भूसंपादन झाले असून उर्वरित जमीन ही आता महाराष्ट्र महामार्ग अधिनियमातंर्गत ताब्यात घेण्यात येऊन तीचे अवॉर्ड काढण्यात येणार आहे. ...
बुलडाणा : नागपूर-मुंबईला जोडणाऱ्या आणि दहा जिल्ह्यातून जाणाºया समृद्धी महामार्गासाठी बुलडाणा जिल्ह्यात एक हजार ७ हेक्टर जमीन आतापर्यंत खरेदी करण्यात आली आहे. ...