लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
समृद्धी महामार्ग

Samruddhi Mahamarg Latest news

Samruddhi mahamarg, Latest Marathi News

Samruddhi Mahamarg : महाराष्ट्राची राजधानी आणि उपराजधानी, अर्थात मुंबई-नागपूरला जोडणारा, देशातील सर्वाधिक लांबीचा हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाचा नागपूर ते शिर्डी या टप्प्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ११ डिसेंबर २०२२ रोजी लोकार्पण केलं.
Read More
Samruddhi Mahamarg: चालकाचा ताबा सुटल्याने ‘समृद्धी’वर कार उलटली : दोघेजण जखमी  - Marathi News | Accident on Samruddhi Mahamarg: Car overturns on 'Samruddhi' as driver loses control: Two injured | Latest jalana News at Lokmat.com

जालना :Samruddhi Mahamarg: चालकाचा ताबा सुटल्याने ‘समृद्धी’वर कार उलटली : दोघेजण जखमी 

नागपूर-मुंबई या समृद्धी महामार्गावर अपघातांचे सत्र सुरूच आहे. ...

कोपरगावातील समृद्धी महामार्गाच्या टोलनाक्यावरील कर्मचाऱ्यांचा पगार थकल्याने काम बंद आंदोलन - Marathi News | employees at the Samriddhi Highway toll plaza in Kopargaon stop Work due to non-payment of salary | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :कोपरगावातील समृद्धी महामार्गाच्या टोलनाक्यावरील कर्मचाऱ्यांचा पगार थकल्याने काम बंद आंदोलन

समृद्धी महामार्गाच्या टोलचे काम पाहणारी कंपनी फास्टगो इन्फ्रारोड वे सोल्युशन कंपनीने कर्मचाऱ्यांचे दोन महिन्यांचे पगार थकवल्याने संतत्प कर्मचाऱ्यांनी काम बंद करत टोल नाक्यावर ठिय्या मांडल्याने वाहतुकीची कोंडी झाली होती. ...

‘समृद्धी’वर अपघातही सुसाट; दर दिवसाआड एक दुर्घटना, वेगावर नियंत्रण ठेवण्याची गरज - Marathi News | accident on samruddhi mahamarg an accident every day the need to control the speed | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :‘समृद्धी’वर अपघातही सुसाट; दर दिवसाआड एक दुर्घटना, वेगावर नियंत्रण ठेवण्याची गरज

उपाययोजना राबविण्याची मागणी    ...

‘श्रीं’च्या दर्शनाची ओढ अधुरीच...! समृद्धी महामार्गावर कार उलटून ६ भाविक ठार, ७ जण गंभीर - Marathi News | 6 devotees killed and 7 seriously after car overturns on samriddhi mahamarg highway | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :‘श्रीं’च्या दर्शनाची ओढ अधुरीच...! समृद्धी महामार्गावर कार उलटून ६ भाविक ठार, ७ जण गंभीर

शेगावला देवदर्शनासाठी निघालेल्या कुटुंबाची कार समृद्धी महामार्गावर चार वेळा उलटल्याने सहा जण ठार व सात गंभीर जखमी झाले. ...

Samruddhi Mahamarg Accident: बर्वे-बोरुडे कुटुंबावर दु:खाचा डोंगर; अर्टिगा तीन-चारवेळा उलटली, समृद्धी महामार्गावरील अपघातात मृतांची नावे... - Marathi News | Samruddhi Mahamarg Accident: names of the dead people in the accident declared, barve And Borude Family of Sambhajinagar hudco colony | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :बर्वे-बोरुडे कुटुंबावर दु:खाचा डोंगर; अर्टिगा तीन-चारवेळा उलटली, समृद्धीवरील अपघातात मृतांची नावे

समद्धी महामार्गावर भीषण अपघात, सहा जण ठार तर सात जखमी. शिवणी पिसा नजीकची घटना ...

Samruddhi Mahamarg Accident: समृद्धी महामार्गावर भीषण अपघात; कार उलटून सहा जणांचा मृत्यू - Marathi News | Samruddhi Mahamarg Accident: Terrible accident on Samruddhi Highway; Six people died in a car overturn in Buldhana, peoples from Chatrapati sambhajinagar | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :समृद्धी महामार्गावर भीषण अपघात; कार उलटून सहा जणांचा मृत्यू

७ जण जखमी: रविवारी सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास झाला अपघात ...

समृद्धी महामार्गावर कारच्या अपघातात महिला ठार, एक जखमी - Marathi News | Woman killed one injured in car accident on Samruddhi express Highway | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :समृद्धी महामार्गावर कारच्या अपघातात महिला ठार, एक जखमी

हा अपघात समृद्धी महामार्गावरील वनाेजाजवळ  साेमवारी सकाळी घडला.    ...

Video: समृद्धी महामार्गावरून ट्रक खाली कोसळून पेटला; दोघांचा होरपळून मृत्यू - Marathi News | A truck fell down on the Samriddhi highway and caught fire; Both died in a hurry | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :Video: समृद्धी महामार्गावरून ट्रक खाली कोसळून पेटला; दोघांचा होरपळून मृत्यू

भीषण अपघात : गंगापूर तालुक्यातील गोकुळवाडीजवळील घटना ...