लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
समृद्धी महामार्ग

Samruddhi Mahamarg Latest news

Samruddhi mahamarg, Latest Marathi News

Samruddhi Mahamarg : महाराष्ट्राची राजधानी आणि उपराजधानी, अर्थात मुंबई-नागपूरला जोडणारा, देशातील सर्वाधिक लांबीचा हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाचा नागपूर ते शिर्डी या टप्प्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ११ डिसेंबर २०२२ रोजी लोकार्पण केलं.
Read More
'समृद्धी'वरील वेगाच्या थरारात बचावले ६ जीव; कार चार कोलांट्या घेऊन रस्त्याच्या पलीकडे - Marathi News | Samruddhi Mahamarg Accident: 6 lives saved in Samruddhi highway speeding; Car across the road with four jumps | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :समृद्धीवर समोरील गाडी गाठण्याच्या प्रयत्नात अतिवेगवान कार चालवणे आले अंगलट

समृद्धी महामार्गावरील लासूर गाव ते पोटूळच्या दरम्यान भरधाव वेगात चारचाकीचे चाक फुटल्यामुळे अपघात घडला. ...

जालना ते नांदेड समृद्धी महामार्गावर आठ इंटरचेंज पॉइंट, सात मोठे पूल - Marathi News | Eight interchange points, seven major bridges on Jalna to Nanded Samriddhi Highway | Latest jalana News at Lokmat.com

जालना :जालना ते नांदेड समृद्धी महामार्गावर आठ इंटरचेंज पॉइंट, सात मोठे पूल

भूसंपादनाचे काम अंतिम टप्प्यात : १७९ किलोमीटर लांबीच्या मार्गाला १४ हजार ५०० कोटी रुपयांचा खर्च ...

समृद्धीवर ट्रक उलटला; औरंगाबादकर दीड तास अडकले वाहतूक कोंडीत - Marathi News | A truck overturned on Samruddhi Mahamaga; Aurangabadkar was stuck in a traffic jam for one and a half hours | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :समृद्धीवर ट्रक उलटला; औरंगाबादकर दीड तास अडकले वाहतूक कोंडीत

क्रेन व सुरक्षा पथके येण्यास वेळ लागल्यामुळे वाहतुकीची काेंडी फुटण्यास उशीर ...

समृद्धी महामार्गावर कमाल वेगमर्यादा ताशी १२० किमी  - Marathi News | The maximum speed limit on Samriddhi expressway is 120 kmph sambhuraj desai maharashtra winter session 2022 | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :समृद्धी महामार्गावर कमाल वेगमर्यादा ताशी १२० किमी 

मंत्री शंभूराज देसाई यांनी मंगळवारी विधानसभेत दिली माहिती.  ...

समृद्धी महामार्गावर मदत लागल्यास काय करणार? जाणून घ्या हेल्पलाईन नंबर, सोयीसुविधा - Marathi News | What to do if you need help on Samriddhi Highway? Know helpline number, facilities | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :समृद्धी महामार्गावर मदत लागल्यास काय करणार? जाणून घ्या हेल्पलाईन नंबर, सोयीसुविधा

समृद्धी महामार्गावर सुरक्षा यंत्रणेचे २४ तास लक्ष, प्रवाशांच्या सोयीसाठी ठिकठिकाणी रुग्णवाहिका, पेट्रोलपंप सज्ज   ...

समृद्धी महामार्गावर वेग आवरा; सात दिवसांत ३० अपघात, सहा वन्यप्राण्यांचाही गेला जीव - Marathi News | Slow down on Samriddhi Highway; 30 accidents in seven days, six wild animals also lost their lives | Latest jalana News at Lokmat.com

जालना :समृद्धी महामार्गावर वेग आवरा; सात दिवसांत ३० अपघात, सहा वन्यप्राण्यांचाही गेला जीव

समृद्धी महामार्गावर शिर्डी ते नागपूरपर्यंत अपघातांची मालिकाच ...

‘समृद्धी’वर सात दिवसांत ३० वाहनांना अपघात, शिर्डी ते नागपूरपर्यंत अपघातांची मालिकाच - Marathi News | Accidents involving 30 vehicles in seven days on Samriddhi expressway a series of accidents from Shirdi to Nagpur | Latest jalana News at Lokmat.com

जालना :‘समृद्धी’वर सात दिवसांत ३० वाहनांना अपघात, शिर्डी ते नागपूरपर्यंत अपघातांची मालिकाच

टकाटक असलेल्या या महामार्गावर काही वाहनचालक वेगमर्यादेपेक्षाही वेगाने वाहने चालवीत आहेत. ...

समृद्धी महामार्गावरून सुसाट निघाली एसटी ‘साईच्या दारी’; २२ प्रवाशांनी केला शुभारंभ - Marathi News | MSRTC Nagpur-Shirdi special bus service has started on dec 15 from Samruddhi Mahamarg | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :समृद्धी महामार्गावरून सुसाट निघाली एसटी ‘साईच्या दारी’; २२ प्रवाशांनी केला शुभारंभ

१५ डिसेंबरपासून एसटीची नागपूर-शिर्डी प्रवासी बससेवेला सुरुवात ...