Samruddhi Mahamarg : महाराष्ट्राची राजधानी आणि उपराजधानी, अर्थात मुंबई-नागपूरला जोडणारा, देशातील सर्वाधिक लांबीचा हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाचा नागपूर ते शिर्डी या टप्प्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ११ डिसेंबर २०२२ रोजी लोकार्पण केलं. Read More
समृद्धी महामार्गाच्या टोलचे काम पाहणारी कंपनी फास्टगो इन्फ्रारोड वे सोल्युशन कंपनीने कर्मचाऱ्यांचे दोन महिन्यांचे पगार थकवल्याने संतत्प कर्मचाऱ्यांनी काम बंद करत टोल नाक्यावर ठिय्या मांडल्याने वाहतुकीची कोंडी झाली होती. ...