लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
समृद्धी महामार्ग

Samruddhi Mahamarg Latest news

Samruddhi mahamarg, Latest Marathi News

Samruddhi Mahamarg : महाराष्ट्राची राजधानी आणि उपराजधानी, अर्थात मुंबई-नागपूरला जोडणारा, देशातील सर्वाधिक लांबीचा हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाचा नागपूर ते शिर्डी या टप्प्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ११ डिसेंबर २०२२ रोजी लोकार्पण केलं.
Read More
"मृत्यूच्या दारातून परतलो...",  अपघातातील वाचलेल्या युवकाने सांगितला थरार - Marathi News | Returned from death's door said the young man who survived the accident | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :"मृत्यूच्या दारातून परतलो...",  अपघातातील वाचलेल्या युवकाने सांगितला थरार

अपघात घडला तेव्हा त्याच्या अंगावर दोन ते तीन प्रवाशी पडले आणि त्याला जाग आली. ...

Buldana Bus Accident : बस चालकाला डुलकी लागली अन् २५ प्रवाशांचा होरपळून जीव गेला  - Marathi News | Buldana Bus Accident : The bus driver fell asleep and 25 passengers lost their lives | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :Buldana Bus Accident : बस चालकाला डुलकी लागली अन् २५ प्रवाशांचा होरपळून जीव गेला 

८०च्या वेगात असलेली १५ टनची बस दुभाजकला धडकली. बसचा ‘एक्सल’ तुटला व याचवेळी बस डाव्या बाजुला कलंडली ...

'अपघातात मृत्यू झाल्यास लोक म्हणतात देवेंद्रवासी झाला..'; अपघातावरुन पवारांची फडणवीसांवर टीका - Marathi News | 'In case of death in an accident, people say that Devendravasi became sharad Pawar's criticism of devendra Fadnavis over Samriddhi Highway accident | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'अपघातात मृत्यू झाल्यास लोक म्हणतात देवेंद्रवासी झाला..'; अपघातावरुन पवारांची फडणवीसांवर टीका

समृद्धी महामार्गावर खासगी प्रवासी बसला अपघात होऊन बसने पेट घेतल्याने बसमधील २५ जणांचा मृत्यू झाला आहे. ...

राज्यात अवघ्या पाच महिन्यात ६४३७ जणांचा रस्ते अपघातात मृत्यू - Marathi News | In just five months, 6437 people died in road accidents in the state | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :राज्यात अवघ्या पाच महिन्यात ६४३७ जणांचा रस्ते अपघातात मृत्यू

महाराष्ट्रात अपघाताचे भयावह चित्र : एकीकडे रस्ते चांगले झाले, दुसरीकडे अपघातही वाढले   ...

मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा; 'त्या' बसबाहेर आयुषला जिवंत पाहून मिठीच मारली - Marathi News | Samruddhi Mahamarg Bus Accident A friend is like dew in a wildfire; After seeing Ayush alive in the middle of the night, she hugged him | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा; 'त्या' बसबाहेर आयुषला जिवंत पाहून मिठीच मारली

समृद्धी महामार्गावर विदर्भ ट्रॅव्हल्सच्या बसला झालेल्या भीषण दुर्घटनेत २५ जणांचा मृत्यू झाला आहे. ...

चौकोनी कुटुंबाचा त्रिकोण उद्धवस्त; अपघातात पती- पत्नी, मुलीचा दुर्दैवी अंत, मुलावर दुःखाचा डोंगर - Marathi News | Triangulation of the quadrilateral family; Husband and wife in an accident, daughter's unfortunate end, son's mountain of grief | Latest pune News at Lokmat.com

पुणे :चौकोनी कुटुंबाचा त्रिकोण उद्धवस्त; अपघातात पती- पत्नी, मुलीचा दुर्दैवी अंत, मुलावर दुःखाचा डोंगर

मुलाला नागपूर येथील विधी महाविद्यालयात सोडल्यावर आई वडिलांची मुलाबरोबर अखेरची भेट ...

ऐनवेळी प्लॅन चेंज झाला अन्..; विदर्भ ट्रॅव्हल्समधील आयुषने सांगितली नशिबाची साथ - Marathi News | Samruddhi mahamarg bus accident At the same time the plan changed and..; Aayush from Vidarbha Travels said, Good luck | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :ऐनवेळी प्लॅन चेंज झाला अन्..; विदर्भ ट्रॅव्हल्समधील आयुषने सांगितली नशिबाची साथ

बुटी बोरी येथून बसमध्ये बसलेल्या आयुष घाडगेनं बस दुर्घटनेचा थरारक अनुभव कथन केला. ...

आई-बाबा, मी लवकर परत येते..! पालकांशी तिचा 'तो' संवाद ठरला अखेरचाच - Marathi News | Buldana Bus Accident : Radhika of Dhamangaon was killed in an accident on the Samruddhi highway | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :आई-बाबा, मी लवकर परत येते..! पालकांशी तिचा 'तो' संवाद ठरला अखेरचाच

Buldana Bus Accident : धामणगावची राधिका समृद्धी महामार्गावरील अपघातात ठार ...