लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
समृद्धी महामार्ग

Samruddhi Mahamarg Latest news

Samruddhi mahamarg, Latest Marathi News

Samruddhi Mahamarg : महाराष्ट्राची राजधानी आणि उपराजधानी, अर्थात मुंबई-नागपूरला जोडणारा, देशातील सर्वाधिक लांबीचा हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाचा नागपूर ते शिर्डी या टप्प्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ११ डिसेंबर २०२२ रोजी लोकार्पण केलं.
Read More
रस्त्याचे काम होईपर्यंत टोल बंद ठेवणार का? शिंदे सरकारचे मंत्री दादा भुसे म्हणाले... - Marathi News | Samruddhi Mahamarg Accident Minister Dada Bhuse explains about Toll Naka questions | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :रस्त्याचे काम होईपर्यंत टोल बंद ठेवणार का? शिंदे सरकारचे मंत्री दादा भुसे म्हणाले...

गेल्या काही महिन्यांपासून रस्ते अपघातावरून विविध प्रश्नांना तोंड फुटलं आहे ...

'समृद्धी' महामार्ग अपघात: पावसाची रिप रिप; अंधारात मदतीसाठी धावले शेकडो हाथ - Marathi News | Samruddhi Mahamarg Accidents: Hundreds of hands rushed to help in the late night | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :'समृद्धी' महामार्ग अपघात: पावसाची रिप रिप; अंधारात मदतीसाठी धावले शेकडो हाथ

शेकडो हातांनी पाऊस,चिखल, गाळ, अंधार याची पर्वा न करता मदत कार्य सुरु केले गर्डर व लॉचरच्यावर जे पडलेले जखमी व मयत होते त्यांना बाहेर काढण्याची प्रक्रिया सुरु केली. ...

समृद्धी महामार्गावर मोठी दुर्घटना; गार्डर कोसळून आतापर्यंत २० कामगारांचा मृत्यू - Marathi News | Major accident on Samruddhi Highway; So far 20 workers have died due to the collapse of the girder | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :समृद्धी महामार्गावर मोठी दुर्घटना; गार्डर कोसळून आतापर्यंत २० कामगारांचा मृत्यू

समृद्धी महामार्गाच्या ठाणे ते शिर्डी या तिसऱ्या टप्प्याचे काम सध्या सुरु आहे. ...

थेट घटनास्थळावरुन... ११० फूट उंचावरून कोसळली महाकाय क्रेनसह गर्डर - Marathi News | Live from the scene...Girder with giant crane collapsed from 110 feet in shahapur mishap incident | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :थेट घटनास्थळावरुन... ११० फूट उंचावरून कोसळली महाकाय क्रेनसह गर्डर

भीषण अपघातात १७ ठार, ३ गंभीर जखमी : आणखी काही कामगार अडकले असल्याची भीती ...

'हा शेतकऱ्यांचा शाप'; शहापूरमधील घटनेवर संजय राऊतांचा सरकारवर निशाणा - Marathi News | 'This farmer's curse'; MP Sanjay Raut targets the government on the incident in Shahapur | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'हा शेतकऱ्यांचा शाप'; शहापूरमधील घटनेवर संजय राऊतांचा सरकारवर निशाणा

ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी देखील शहापूरमधील घडलेल्या घटनेवरुन राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. ...

गर्डर मशीन कोसळून झालेली ही दुर्घटना अतिशय वेदनादायक: रवींद्र चव्हाण - Marathi News | shahapur machine collapse accident is very painful said ravindra chavan | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :गर्डर मशीन कोसळून झालेली ही दुर्घटना अतिशय वेदनादायक: रवींद्र चव्हाण

या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या मजुरांना भावपूर्ण श्रद्धांजली! ...

समृद्धी महामार्गावर मोठी दुर्घटना; १७ पैकी १४ मृतांची ओळख पटली - Marathi News | shahpur accident on samruddhi highway 14 out of 17 dead have been identified | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :समृद्धी महामार्गावर मोठी दुर्घटना; १७ पैकी १४ मृतांची ओळख पटली

तातडीने मदतीसाठी एनडीआरएफच्या दोन तुकड्या  घटनास्थळी पोहचले असून बचाव कार्य सुरू करण्यात आले आहे. ...

शहापूर दुर्घटनेमधील मृत कामगारांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी पाच लाख रुपये मदत - Marathi News | 5 lakh each to the families of the deceased workers in the shahapur tragedy | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :शहापूर दुर्घटनेमधील मृत कामगारांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी पाच लाख रुपये मदत

समृद्धी महामार्गावर बांधकामाच्या वेळी झालेल्या  दुर्घटनेवर मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला शोक  ...