शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

समृद्धी महामार्ग

Samruddhi Mahamarg : महाराष्ट्राची राजधानी आणि उपराजधानी, अर्थात मुंबई-नागपूरला जोडणारा, देशातील सर्वाधिक लांबीचा हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाचा नागपूर ते शिर्डी या टप्प्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ११ डिसेंबर २०२२ रोजी लोकार्पण केलं.

Read more

महाराष्ट्र : ‘समृद्धी’वर टोलवाढ; १ एप्रिलपासून अंमलबजावणी; तब्बल १९ टक्के जास्त शुल्क भरावे लागणार

बुलढाणा : भरधाव क्रूझरचा टायर फुटून समृद्ध महामार्गावर भीषण अपघात, दोघांचा मृत्यू, तिघे गंभीर जखमी

भंडारा : समृद्धी महामार्ग वादात ! मुख्यमंत्र्यांशी भेट न झाल्याची शेतकऱ्यांनी व्यक्त केली खंत

लोकमत शेती : Orange Cultivation: सिंचन सुविधेमुळे संत्र्याच्या लागवडीत 'इतक्या' हेक्टरने वाढ; कसा होणार फायदा वाचा सविस्तर

परभणी : समृद्धी महामार्गाचे वाढीव मूल्यांकन भोवले; उपविभागीय कृषी अधिकाऱ्यांसह सात जण निलंबित

जालना : समृद्धी महामार्गाच्या मधोमध टायर बदलणे बेतले जीवावर; कंटेनरची पिकअपला धडक, दोघांचा मृत्यू

नागपूर : ‘समृद्धी’वर सुविधा द्या, अन्यथा दंड भरा! नागपूर खंडपीठाने ताशेरे ओढले

बुलढाणा : Samruddhi Mahamarg Accident: समृद्धी महामार्गावर पिकअप ट्रकवर धडकला: भीषण अपघातात एक ठार

नागपूर : समृद्धीवर सुविधांसाठी १६ कंत्राटदार निवडले; राज्य रस्ते महामंडळाचे हायकोर्टात प्रतिज्ञापत्र

महाराष्ट्र : ‘समृद्धी’चा ७६ कि.मी.चा शेवटचा टप्पा खुला होणार; मुंबई-नागपूर प्रवास अधिक जलद