Samruddhi Mahamarg Latest news, मराठी बातम्याFOLLOW
Samruddhi mahamarg, Latest Marathi News
Samruddhi Mahamarg : महाराष्ट्राची राजधानी आणि उपराजधानी, अर्थात मुंबई-नागपूरला जोडणारा, देशातील सर्वाधिक लांबीचा हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाचा नागपूर ते शिर्डी या टप्प्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ११ डिसेंबर २०२२ रोजी लोकार्पण केलं. Read More
samruddhi mahamarg Accident News: शहापूर तालुक्यातील वासिंद पोलिस ठाण्याच्या हद्दीत समृद्धी महामार्गावर जीप आणि कंटेनरमध्ये झालेल्या भीषण अपघातात दोघांचा मृत्यू झाला. ...