लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
समृद्धी महामार्ग

Samruddhi Mahamarg Latest news, मराठी बातम्या

Samruddhi mahamarg, Latest Marathi News

Samruddhi Mahamarg : महाराष्ट्राची राजधानी आणि उपराजधानी, अर्थात मुंबई-नागपूरला जोडणारा, देशातील सर्वाधिक लांबीचा हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाचा नागपूर ते शिर्डी या टप्प्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ११ डिसेंबर २०२२ रोजी लोकार्पण केलं.
Read More
‘समृद्धी’चा दुसरा टप्पा २६ मेपासून हाेणार सुरू; मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री करणार लाेकार्पण - Marathi News | The second phase of 'Samriddhi' will start from May 26; The Chief Minister, Deputy Chief Minister will do the Laekarpan | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :‘समृद्धी’चा दुसरा टप्पा २६ मेपासून हाेणार सुरू; मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री करणार लाेकार्पण

‘समृद्धी’च्या नागपूर ते शिर्डी या  ५२० किलोमीटर लांबीच्या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण गेल्या वर्षी    ११ डिसेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले होते. ...

‘समृद्धी’वर पुन्हा अपघात; सातजण गंभीर जखमी - Marathi News | Another crash accident on samruddhi highway Seven people were seriously injured | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :‘समृद्धी’वर पुन्हा अपघात; सातजण गंभीर जखमी

चालकाच्या डुलकीचा परिणाम, सुदैवाने जीवितहानी टळली ...

'समृद्धी'वर पुन्हा वाहनाचे टायर फुटले, दोन जखमी, कारही पलटी - Marathi News | Tire burst again on Samridhi, two injured, car overturned | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :'समृद्धी'वर पुन्हा वाहनाचे टायर फुटले, दोन जखमी, कारही पलटी

अपघाताचे सत्र सुरूच ...

समृद्धी महामार्गावर घटणार अपघाताचा ‘इम्पॅक्ट’; शिर्डी ते भरवीर या टप्प्यात नवी प्रणाली - Marathi News | Impact of accident will decrease on Samriddhi Highway; New system in Shirdi to Bharveer phase | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :समृद्धी महामार्गावर घटणार अपघाताचा ‘इम्पॅक्ट’; शिर्डी ते भरवीर या टप्प्यात नवी प्रणाली

अपघाताची तीव्रता कमी करणारी ही प्रणाली असून, भारतात प्रथमच अशा प्रकारच्या अनोख्या योजनेचा अवलंब समृद्धी महामार्गावर केला जाणार आहे.   ...

समृद्धी महामार्गावर भरधाव कार उलटली, महिला ठार - Marathi News | Car overturned on Samriddhi highway, woman killed | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :समृद्धी महामार्गावर भरधाव कार उलटली, महिला ठार

ही घटना समृद्धी महामार्गावर नांदगाव खंडेश्वर पाेलिस स्टेशनच्या हद्दीत घडली. ...

समृद्धी महामार्गावर भरधाव कार उलटली, छत्रपती संभाजीनगर येथील चार जण जखमी - Marathi News | Four people from Chhatrapati Sambhajinagar were injured after their car overturned on the Samriddhi Highway | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :समृद्धी महामार्गावर भरधाव कार उलटली, छत्रपती संभाजीनगर येथील चार जण जखमी

हा अपघात चॅनेल नंबर ३४६.८ दरम्यान घडला. ...

वनविभागाला डावलून समृद्धी महामार्गावर वृक्षलागवडीचा खटाटोप - Marathi News | tree plantation on the samruddhi highway bypassing the forest department | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :वनविभागाला डावलून समृद्धी महामार्गावर वृक्षलागवडीचा खटाटोप

११ लाख वृक्षलागवडीसाठी नेमली एजन्सी, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचा प्रताप, झाडांविना मार्ग झाला भकास ...

वाहनाला रिफ्लेक्टर असेल तरच ‘समृद्धी’ महामार्गाचा वापर - Marathi News | Use of 'Samruddhi' highway only if the vehicle has reflectors | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :वाहनाला रिफ्लेक्टर असेल तरच ‘समृद्धी’ महामार्गाचा वापर

नागपूर ग्रामीणच्या प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून (आरटीओ) समृद्धी महामार्गावरील अपघाताची कारणे शोधून त्या दृष्टीने पाऊल उचलली जात आहे. ...