शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

समीर चौगुले

छोट्या पडद्यावरील विविध मालिका,सिनेमा आणि कॉमेडी शोच्या माध्यमातून समीर चौघुले यांनी रसिकांचं मनोरंजन केलं आहे. 'फू बाई फू','कॉमेडीची बुलेट ट्रेन' या शोच्या माध्यमातून समीर चौगुले हे नाव तर घराघरात पोहचले आहे.विविध नाटकांमध्येही वैविध्यपूर्ण भूमिका साकारत समीर चौगुले यांनी रसिकांची मनं जिंकली आहेत.

Read more

फिल्मी : 'हास्यजत्रेतील एका स्कीटवरुन आले धमक्यांचे फोन' समीर चौघुले म्हणाले, आजकाल लेखन...

फिल्मी : फोटोतील 'या' अभिनेत्याला ओळखलं का? 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मधून करतोय प्रेक्षकांचं मनोरंजन

फिल्मी : 'आई गेली आणि मी नाटकाचे प्रयोग करत होतो'; समीर चौगुलेंनी सांगितला आयुष्यातील कठीण प्रसंग

फिल्मी : 'आमच्या ग्रुपमध्ये शिवालीच खादाड'; समीर चौघुलेंनी केली शिवाली परबची पोलखोल

फिल्मी : अत्यंत गोड, लाजाळू..., 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम निखिल बनेसाठी समीर चौघुलेंची खास पोस्ट

फिल्मी : झुपकेदार केसांच्या गौरव मोरेचा झाला मेकओव्हर, नेटिझन्सनी केलेल्या धमाल कमेंट्स, म्हणाले- गरुडपुराणात....

फिल्मी : मालिका संपल्याने हास्यजत्रेतील 'या' कलाकाराचं शोमध्ये कमबॅक, शिवालीसोबत पुन्हा जोडी जमणार

फिल्मी : “दोन वर्षांपूर्वी आमच्या हास्यजत्रेत सहभागी झालेला...”, ओंकार राऊतसाठी समीर चौघुलेंची खास पोस्ट

फिल्मी : समीर चौघुलेंनी राजकुमार रावबरोबर केली स्क्रीन शेअर, व्हिडिओ शेअर करत म्हणाले...

फिल्मी : Video : अमेरिकेतील लक्झरियस हॉटेलमध्ये थांबले आहेत हास्यजत्रेचे कलाकार, समीर चौघुलेंनी दाखवली झलक