शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

समीर चौगुले

छोट्या पडद्यावरील विविध मालिका,सिनेमा आणि कॉमेडी शोच्या माध्यमातून समीर चौघुले यांनी रसिकांचं मनोरंजन केलं आहे. 'फू बाई फू','कॉमेडीची बुलेट ट्रेन' या शोच्या माध्यमातून समीर चौगुले हे नाव तर घराघरात पोहचले आहे.विविध नाटकांमध्येही वैविध्यपूर्ण भूमिका साकारत समीर चौगुले यांनी रसिकांची मनं जिंकली आहेत.

Read more

फिल्मी : Video: 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम समीर चौघुलेंची एन्ट्री होताच नॉर्वेमधील प्रेक्षकांनी उभं राहून केला टाळ्यांचा कडकडाट

फिल्मी : एखादा विनोद पडला तर समीर चौगुले काय करतात? सई ताम्हणकरचा खुलासा, म्हणाली- तो अशक्य...

फिल्मी : हसायला येत नसेल तरीही 'हास्यजत्रे'त हसावं लागतं? सई ताम्हणकर स्पष्टच म्हणाली- या गोष्टीचं बंधन...

फिल्मी : समीर चौघुले गेले अशी बातमी आली..., हास्यजत्रेतील अभिनेत्याने सांगितला किस्सा, म्हणाले- मला सईने फोन करून...

फिल्मी : फडणवीस साहेबांनी मला बोलावलं अन्..., समीर चौघुलेंनी सांगितला विमानातला किस्सा; म्हणाले...

फिल्मी : संपूर्ण जगात तुझ्या नावाचा..., समीर चौघुलेंच्या वाढदिवसानिमित्त नम्रता संभेरावची खास पोस्ट

फिल्मी : आम्ही हमरेको तुमरेको करतो त्यात ९०% मराठीच..; हिंदी सक्तीच्या मुद्द्यावर 'हास्यजत्रा' फेम समीर चौघुलेंची सणसणीत पोस्ट

फिल्मी : वाढलेल्या वजनामुळे मला..; 'हास्यजत्रा' फेम ईशाने केला मोठा खुलासा, झालेला हा आजार

फिल्मी : सचिन तेंडुलकर 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' बघतात! समीर चौघुलेंनी सांगितला किस्सा, म्हणाले- त्यांनी माझं स्कीट..

फिल्मी : क्या बात है! 'गुलकंद'चा गोडवा आणखी वाढला, अवघ्या ६ दिवसांमध्ये सिनेमाची रेकॉर्डब्रेक कमाई