छोट्या पडद्यावरील विविध मालिका,सिनेमा आणि कॉमेडी शोच्या माध्यमातून समीर चौघुले यांनी रसिकांचं मनोरंजन केलं आहे. 'फू बाई फू','कॉमेडीची बुलेट ट्रेन' या शोच्या माध्यमातून समीर चौगुले हे नाव तर घराघरात पोहचले आहे.विविध नाटकांमध्येही वैविध्यपूर्ण भूमिका साकारत समीर चौगुले यांनी रसिकांची मनं जिंकली आहेत. Read More
Sameer Chaughule and Saie Tamhanakar : पहिल्यांदाच सई ताम्हणकर आणि समीर चौघुले ही हटके जोडी चित्रपटात एकत्र झळकणार असल्याने प्रेक्षकांमध्ये कमालीची उत्सुकता निर्माण झाली आहे. ...
'हास्यजत्रा' गाजवल्यानंतर समीर चौघुले त्यांचा नवीन शो भेटीला आणत आहेत. त्यामुळे समीर यांच्या चाहत्यांच्या आनंदाला उधाण आलंय (maharashtrachi hasyajatra, samir choughule) ...