शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

समीर चौगुले

छोट्या पडद्यावरील विविध मालिका,सिनेमा आणि कॉमेडी शोच्या माध्यमातून समीर चौघुले यांनी रसिकांचं मनोरंजन केलं आहे. 'फू बाई फू','कॉमेडीची बुलेट ट्रेन' या शोच्या माध्यमातून समीर चौगुले हे नाव तर घराघरात पोहचले आहे.विविध नाटकांमध्येही वैविध्यपूर्ण भूमिका साकारत समीर चौगुले यांनी रसिकांची मनं जिंकली आहेत.

Read more

फिल्मी : प्रेमाचा गुलकंद..., समीर चौघुले-सईच्या 'गुलकंद' सिनेमातील नवं गाणं प्रदर्शित

फिल्मी : लयभारी! न्यूयॉर्क टाईम्स स्क्वेअरजवळ 'प्रेमाचा गुलकंद' गाण्यावर थिरकले हास्यजत्रेतील कलाकार, व्हिडीओ व्हायरल

फिल्मी : आधी टक्कल होतं तेव्हा लोक मला प्रचंड चिडवायचे, पण..., समीर चौघुलेंनी सांगितला चाहत्याचा भन्नाट किस्सा 

फिल्मी : ५-६ वर्षांचा असताना मी हरवलो होतो, समीर चौघुलेंनी सांगितला 'तो' किस्सा, म्हणाले- त्यावेळी एक सिरीयल किलर...

फिल्मी : सई ताम्हणकर-समीर चौगुलेची हटके केमिस्ट्री, 'गुलकंद'मधील 'चल जाऊ डेट'वर गाण्याची चर्चा

फिल्मी : 'सम्या सम्या...' हा कार्यक्रम…नव्हे हा चमत्कार…, प्रसाद ओकनं केलं समीर चौघुलेचं कौतुक

फिल्मी : समीर चौघुले आणि सई ताम्हणकर पहिल्यांदाच एकत्र झळकणार रुपेरी पडद्यावर

फिल्मी : मुरलेल्या नात्यांची प्रेमळ कहाणी; सई-समीर अन् प्रसाद-ईशा यांची हटके जोडी! 'गुलकंद'चा टीझर रिलीज

फिल्मी : सई-प्रसाद अन् समीर-ईशाची हटके जोडी, सचिन गोस्वामींचं दिग्दर्शन; कधी रिलीज होणार 'गुलकंद'?

फिल्मी : 'हास्यजत्रा' की 'चला हवा येऊ द्या'? प्रसाद खांडेकरने शेअर केला फोटो; नेटकऱ्यांच्या भन्नाट कमेंट्स