समीर वानखेडे 2008 बॅचचे आयआरएस अधिकारी आहेत. भारतीय राजस्व सेवेत रुजू झाल्यानंतर त्यांची पहिली पोस्टिंग मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर कस्टम विभागात डेप्युटी कमिश्नर म्हणून झाली होती. त्यानंतर त्यांची कामगिरी पाहून त्यांना आंध्र प्रदेश आणि दिल्लीलाही पाठवण्यात आले. समीर वानखेडे यांच्या नेतृत्वात गेल्या दोन वर्षांत सुमारे 17 हजार कोटी रुपये किमतीच्या ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश झाला आहे. अलिकडेच समीर वानखेडे यांची डीआरआयमधून नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोमध्ये बदली झाली आहे. Read More
वानखेडे हे मुस्लिमच आहेत आणि त्यांनी खोटं सर्टीफिकेट देऊन नोकरी मिळवली हे सिद्ध करण्यासाठीच वारंवार मलिक आणि कुटुंब वानखेडेंच्या लग्नातले फोटो टाकतायंत. कधी लग्नाचं इन्विटेशन कार्ड तर कधी लग्न झाल्याचं म्हणजे मॅरेज सर्टीफिकेट टाकतायंत. अशातच आता नवाब ...
मंत्री Nawab Malik आणि Sameer Wankhede यांच्या प्रकरणात आता एक नवीन गौप्यस्फोट झालाय.. Aryan Khan पासून सुरु झालेलं हे प्रकरण आता राजकीय व्यक्तींवर गेलंय.. आणि राजकीय चिखलफेक सुरुच आहे.. आता ज्यांनी हे प्रकरण तापवलं त्या नवाब मलिकांनी एक चॅटबॉम्ब टाक ...
'Aryan Khan' अटकेनंतर NCB मुंबईचे झोनल डायरेक्टर SAMEER WANKHEDE चांगलेच चर्चेत आले. आधी आर्यन प्रकरणात धडक कारवाई केली म्हणून आणि नंतर Nawab Malikच्या आरोपांनी. मलिकांच्या गौप्यस्फोटांनंतर वानखेडे थोडे दिवस शांत झाले होते, पण आता आर्यन प्रकरण थंड हो ...
समीर वानखेडे विरुद्ध नवाब मलिक हा वाद काही संपता संपत नाहीये.. अशातच आत मलिक विरुद्ध फडणवीस वादाचा पहिला अंक पाहायला मिळाला... तेव्हा असं वाटलं की आता तरी मलिक- वानखेडे वाद मागे पडेल.. पण आता या वादात एक नवी एन्ट्री झालेय.. ही एन्ट्री आहे, समीर वानखे ...
गेल्या काही दिवसांपासून राज्यात ड्रग्स प्रकरणावरुन रोज नवनवीन खुलासे समोर येत आहे. NCB अधिकारी समीर वानखेडे यांच्याविरोधात मंत्री नवाब मलिकांनी मोर्चा उघडला आहे. सातत्याने मलिक वानखेडे कुटुंबीयांविरोधात आरोप करत आहेत. त्याचसोबत भाजपा नेते देवेंद्र फड ...
अभिनेत्री क्रांती रेडकर गेल्या अनेक दिवसांपासून पती समीर वानखेडे यांच्यामुळे चर्चेत आहे. त्यातच आता क्रांतीने केलेली एक पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झालीये...या पोस्टमध्ये तिने तिचे पती समीर वानखेडेंची तुलना थेट बाहुबलीशी केलीये ...
आर्यन खान प्रकरण घडवून आणलं गेलं असल्याचा धक्कादायक दावा आर्यन खान क्रूझ ड्रग्ज प्रकरणातील प्रत्यक्ष साक्षीदार विजय पगारे यांनी केला आहे. किरण गोसावीने 50 लाख रुपये घेतले होते. संपूर्ण डिल मधील काही रक्कम अधिकारी यांना जाणार होती. सुनील पाटील मला स्व ...
गेल्या काही दिवसांपासून एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्यावर सतत आरोप करणाऱ्या नवाब मलिक यांनी आता वानखेडेंच्या मेहुणीवर आरोप केलेत. वानखेडेंची मेहुणी म्हणजेच वानखेडेंची पत्नी अभिनेत्री क्रांती रेडकरच्या बहिणीवर मलिकांनी निशाणा साधलाय. क्रा ...