लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
समीर वानखेडे

समीर वानखेडे

Sameer wankhede, Latest Marathi News

समीर वानखेडे 2008 बॅचचे आयआरएस अधिकारी आहेत. भारतीय राजस्व सेवेत रुजू झाल्यानंतर त्यांची पहिली पोस्टिंग मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर कस्टम विभागात डेप्युटी कमिश्नर म्हणून झाली होती. त्यानंतर त्यांची कामगिरी पाहून त्यांना आंध्र प्रदेश आणि दिल्लीलाही पाठवण्यात आले.  समीर वानखेडे यांच्या नेतृत्वात गेल्या दोन वर्षांत सुमारे 17 हजार कोटी रुपये किमतीच्या ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश झाला आहे. अलिकडेच समीर वानखेडे यांची डीआरआयमधून नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोमध्ये बदली झाली आहे.
Read More
Sameer Wankhede: '...तर मला केंद्राकडून परवानगी घ्यावी लागेल'; नवाब मलिकांविरोधात समीर वानखेडे 'इन अ‍ॅक्शन'! - Marathi News | NCB Zonal Director Sameer Wankhede replay on legal action regarding Maharashtra Minister Nawab Malik allegations | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'...तर मला केंद्राकडून परवानगी घ्यावी लागेल'; नवाब मलिकांविरोधात समीर वानखेडे 'इन अ‍ॅक्शन'!

Mumbai Rave Party On Cruise: अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला ड्रग्ज प्रकरणात अटक केल्याच्या प्रकरणावर राज्याचे मंत्री नवाब मलिक (nawab malik) यांनी एनसीबीवर सुरू केलेल्या आरोपांची मालिका अजूनही सुरूच आहे. ...

Samir Wankhede : मलिकांचं खोटं उघडं पडलं, NCB ने समीर वानखेडेंच्या पोस्टींगचं सत्य सांगितलं - Marathi News | Samir Wankhede : Nawab Malik's lie exposed, NCB tells truth about Sameer Wankhede's posting | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मलिकांचं खोटं उघडं पडलं, NCB ने समीर वानखेडेंच्या पोस्टींगचं सत्य सांगितलं

पुणे जिल्ह्यातील मावळमध्ये सभेत बोलताना मलिक यांनी समीर वानखेडेंचा एकेरी उल्लेख करत टीका केली ...

समीर वानखेडेचा बाप बोगस, घरातलेही बोगस; तो तुरुंगात जाणार हे निश्चितः नवाब मलिक - Marathi News | sameer wankhede father and his family bogus said nawab malik | Latest pune News at Lokmat.com

पुणे :समीर वानखेडेचा बाप बोगस, घरातलेही बोगस; तो तुरुंगात जाणार हे निश्चितः नवाब मलिक

पुढे बोलताना नवाब मलिक म्हणाले, येत्या वर्षभरात त्याची (समीर वानखेडे) नोकरी जाईल, बोगसगिरीचे पुरावे सादर केल्यानंतर तो एक दिवसही नोकरीत राहू शकत नाही ...

शाहरुखच्या बंगल्यावर धाड टाकलेली नाही; समीर वानखेडेंनी सांगितलं 'मन्नत'वर जाण्यामागचं कारण - Marathi News | Shah Rukh's bungalow was not raided; Sameer Wankhede explained the reason behind going to Mannat | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :शाहरुखच्या बंगल्यावर धाड टाकलेली नाही; समीर वानखेडेंनी सांगितलं 'मन्नत'वर जाण्यामागचं कारण

Aryan Khan And Sameer Wankhede : आज या प्रकरणी आज एनसीबीच्या पथकानं शाहरुख खानच्या राहत्या घरी मन्नत या बंगल्यावर छापा टाकला, अशी माहिती माध्यमांत पसरली होती. ...

सरकार जाण्याच्या भीतीनेच नवाब मलिकांची ड्रग्ज प्रकरणात वकिली; चंद्रकांत पाटील यांचे टीकास्त्र - Marathi News | Nawab Malik's lawyer in a drug case for fear of leaving the government, says Chandrakant Patil | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :सरकार जाण्याच्या भीतीनेच नवाब मलिकांची ड्रग्ज प्रकरणात वकिली; चंद्रकांत पाटील यांचे टीकास्त्र

Chandrakant Patil : राज्य सरकारमधील नेते सध्या ‘खोटे बोल पण, रेटून बोल’ याप्रमाणे मनाला येईल त्याप्रमाणे बोलत आहेत. ...

'गरज भासल्यास मनसे क्रांती रेडकर यांच्या पाठिशी उभी राहणार', अमेय खोपकरांचे आश्वासन - Marathi News | 'If need be, MNS will stand behind Kranti Redkar', assures Ameya Khopkar | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'गरज भासल्यास मनसे क्रांती रेडकर यांच्या पाठिशी उभी राहणार', अमेय खोपकरांचे आश्वासन

'क्रांती रेडकर म्हणाल्या होत्या की कोणीच पुढे येत नाही. पण गरज भासल्यास क्रांती रेडकर यांच्या पाठिशी मनसे उभी राहिल', असे अमेय खोपकर म्हणाले. ...

समीर वानखेडे म्हणाले; नवाब मलिक खोटारडे, मी कधी दुबईला गेलोच नाही - Marathi News | Sameer Wankhede said; Nawab Malik is lier, I have never been visited to Dubai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :समीर वानखेडे म्हणाले; नवाब मलिक खोटारडे, मी कधी दुबईला गेलोच नाही

NCB chief sameer wankhede on Nawab malik's Allegations :  नवाब मलिक यांनी आज पुन्हा एकदा समीर वानखेडे आणि त्यांच्या बहिणीवर गंभीर आरोप केले आहेत.  ...

Sameer Wankhede यांनी मालदीव, दुबईमध्ये कलाकारांकडून केली वसुली, Nawab Malik यांचा गंभीर आरोप - Marathi News | Sameer Wankhede's recovery from artists in Maldives, Dubai, Nawab Malik's serious allegations | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :समीर वानखेडेंनी मालदीव, दुबईमध्ये कलाकारांकडून केली वसुली, नवाब मलिक यांचा गंभीर आरोप

Mumbai Cruise Drug Case: NCBचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्याविरोधात राज्य सरकारमधील मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते Nawab Malik यांनी घेतलेला आक्रमक पवित्रा कायम आहे. ...