समीर वानखेडे 2008 बॅचचे आयआरएस अधिकारी आहेत. भारतीय राजस्व सेवेत रुजू झाल्यानंतर त्यांची पहिली पोस्टिंग मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर कस्टम विभागात डेप्युटी कमिश्नर म्हणून झाली होती. त्यानंतर त्यांची कामगिरी पाहून त्यांना आंध्र प्रदेश आणि दिल्लीलाही पाठवण्यात आले. समीर वानखेडे यांच्या नेतृत्वात गेल्या दोन वर्षांत सुमारे 17 हजार कोटी रुपये किमतीच्या ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश झाला आहे. अलिकडेच समीर वानखेडे यांची डीआरआयमधून नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोमध्ये बदली झाली आहे. Read More
Cruise Drugs Case : आर्यन खान प्रकरणात साक्षीदार असलेल्या प्रभाकर साईलने प्रतिज्ञापत्रं दाखल केलं आहे. त्यात त्यांनी अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत. ...
आर्यन खानचा एनसीबी ऑफिसमधला एक नवीन व्हिडीओ व्हायरल झालाय. या व्हिडीओत किरण गोसावी हा आर्यनचं कुणाशीतरी फोनवरुन बोलणं करुन देताना दिसतोय. त्याच व्हिडिओत आणखी एक व्यक्ती दिसतोय जो खुर्चीवर अगदी आरामात बसलाय. ही व्यक्ती कुणाल जानीसारखी दिसतेय. कुणाल जा ...
मी सुरुवातीपासूनच सांगत होतो, या प्रकरणात एक अधिकारी. सगळी यंत्रणा चुकीची आहे, असं मी म्हणत नाही. पण, ज्यादिवशीपासून समीर वानखेडे या विभागात आले, तेव्हापासून त्यांनी खोट्या केसेस बनवायला सुरुवात केली. ...
कॅार्डिलिया क्रूझ पार्टी प्रकरणाला आता सनसनाटी वळण लागलंय… या प्रकरणातला पहिला पंच आणि फरार मध्यस्थ किरण गोसावी याचा पर्सनल बॅाडिगार्ड असलेल्या प्रभाकर साईल हा स्वत:हून मिडियासमोर आलाय. त्याने खळबळजनक गौप्यस्फोट केलाय… एनसीबीच्या माध्यमातून किरण गोसा ...
Aryan Khan Drugs Case: अभिनेता शाहरुख खानचा (Shah Rukh Khan) मुलगा आर्यन खान (Aryan Khan) सध्या मुंबईतील ड्रग्ज क्रूज पार्टी प्रकरणी आर्थर रोड तुरुंगात आहे. ...