समीर वानखेडे 2008 बॅचचे आयआरएस अधिकारी आहेत. भारतीय राजस्व सेवेत रुजू झाल्यानंतर त्यांची पहिली पोस्टिंग मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर कस्टम विभागात डेप्युटी कमिश्नर म्हणून झाली होती. त्यानंतर त्यांची कामगिरी पाहून त्यांना आंध्र प्रदेश आणि दिल्लीलाही पाठवण्यात आले. समीर वानखेडे यांच्या नेतृत्वात गेल्या दोन वर्षांत सुमारे 17 हजार कोटी रुपये किमतीच्या ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश झाला आहे. अलिकडेच समीर वानखेडे यांची डीआरआयमधून नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोमध्ये बदली झाली आहे. Read More
Sameer Wankhede News: राज्यात सत्तेवर असलेल्या महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री Nawab Malik आणि NCBचे झोनल अधिकारी समीर वानखेडे यांच्यात Mumbai Drug Caseवरून शाब्दिक लढाई सुरू आहे. ही लढाई आता समीर वानखेडेंच्या वैयक्तिक आयुष्यापर्यंत पोहोचली आहे ...
Sameer Wankhede: वानखेडे यांनी प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, माझे वडील ज्ञानदेव कचरूजी वानखेडे हे हिंदू असून, ते ३० जून २००७ रोजी राज्य उत्पादन शुल्क विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक म्हणून पुण्यातून निवृत्त झाले. ...
समीर वानखेडे यांचे मूळगाव असलेले वरूड तोफा हे वाशिम-रिसोडवरील आसेगावपासून ५ किमी अंतरावर आहे. याठिकाणी समीर वानखेडे यांची वडीलोपार्जीत शेती व घर असून येथे त्यांचे चुलत भावंड राहतात. ...
समीर दाऊद वानखेडे म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री नवाब मलिक यांनी दोन फोटो ट्विट केले आणि मोठी खळबळ उडाली. एक फोटो आहे समीर वानखेडे यांच्या पहिल्या लग्नातला आणि दुसरा फोटो आहे समीर नावाच्या व्यक्तीच्या जन्म दाखल्याचा. नवाब मलिक यांनी समीर वानखेडे ...
Kiran Gosavi reaction :त्या नंबरवरून कॉल आल्यानंतर मला विचारणा होत की तू असं का केलं आहेस?, त्यामुळे माझ्या जीवाला धोका निर्माण झाला होता. मी फरार झालेलो नाही. ...