समीर वानखेडे 2008 बॅचचे आयआरएस अधिकारी आहेत. भारतीय राजस्व सेवेत रुजू झाल्यानंतर त्यांची पहिली पोस्टिंग मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर कस्टम विभागात डेप्युटी कमिश्नर म्हणून झाली होती. त्यानंतर त्यांची कामगिरी पाहून त्यांना आंध्र प्रदेश आणि दिल्लीलाही पाठवण्यात आले. समीर वानखेडे यांच्या नेतृत्वात गेल्या दोन वर्षांत सुमारे 17 हजार कोटी रुपये किमतीच्या ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश झाला आहे. अलिकडेच समीर वानखेडे यांची डीआरआयमधून नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोमध्ये बदली झाली आहे. Read More
Sameer Wankhede News: समीर वानखेडे यांनी गेल्या १० वर्षांत विविध ठिकाणी कार्यरत असताना बॉलिवूडच्या कलाकारांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. मी बॉलिवूडच्याविरोधात नाही, मात्र जे कायदा मोडतात, त्यांच्याविरोधात आहे, असे ते सांगतात. आज आपण जाणून घेऊया समीर ...
Mumbai Drug Case: Sameer Wankhede यांच्याविरोधात कमालीचे आक्रमक झालेले Nawab Malik ठरावीक वेळाने वानखेडेंबाबत गौप्यस्फोट करत आहेत. दरम्यान, आज सकाळी नवाब मलिक यांनी समीर वानखेडे यांच्या पहिल्या विवाहाबाबत अजून एक गौप्यस्फोट केला आहे. ...
Aryan Khan Drugs Case: आरोपांच्या चक्रात अडकलेले एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्या बचावासाठी त्यांची पत्नी व अभिनेत्री क्रांती रेडकर व बहीण ॲड. यास्मिन मंगळवारी मैदानात उतरल्या. ...
Nawab Malik : क्रूझ ड्रग्ज आणि आर्यन खान प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर मलिक यांनी मंगळवारी सायंकाळी मुख्यमंत्री ठाकरे आणि गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांची भेट घेतली. ...
आता सर्वात जास्त चर्चा झाली आहे ती, आर्यन खान तुरुंगात कसा राहतोय याची... कारण आर्यन खान जेलमधलं जेवण घेत नसल्याच्या आणि तो जेलमध्ये जाताना विकत घेऊन गेलेलं पाणीच पित असल्याच्या बातम्या आल्या... जेलमधून बाहेर पडल्यावर एक साधं आणि सरळ आयुष्य जगणार असल ...