शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

समीर वानखेडे

समीर वानखेडे 2008 बॅचचे आयआरएस अधिकारी आहेत. भारतीय राजस्व सेवेत रुजू झाल्यानंतर त्यांची पहिली पोस्टिंग मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर कस्टम विभागात डेप्युटी कमिश्नर म्हणून झाली होती. त्यानंतर त्यांची कामगिरी पाहून त्यांना आंध्र प्रदेश आणि दिल्लीलाही पाठवण्यात आले.  समीर वानखेडे यांच्या नेतृत्वात गेल्या दोन वर्षांत सुमारे 17 हजार कोटी रुपये किमतीच्या ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश झाला आहे. अलिकडेच समीर वानखेडे यांची डीआरआयमधून नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोमध्ये बदली झाली आहे.

Read more

मुंबई : Aryan Khan Drugs Case : समीर वानखेडेंकडून फोन टॅपिंग - नवाब मलिक; बॉलिवूडच्या बदनामीबाबत मुख्यमंत्र्यांना चिंता

महाराष्ट्र : आर्यन खान करतोय राम-सीतेबाबतच्या पुस्तकांचं वाचन | Aryan Khan reading book on Lord Ram, Sita in Jail

वाशिम : Sameer Wankhede : व्हॉट्सअप स्टेट्सला फोटो, गावच्या पोलीस पाटलांनाही समीर वानखेडेंचा अभिमान

क्राइम : आर्यन खान प्रकरणात २५ कोटींच्या 'तोडपाणी'चं पालघर कनेक्शन; प्रभाकर साईल डीपीचा दुरूपयोग केल्याचा दावा

महाराष्ट्र : समीर वानखेडे प्रकरणात गृहमंत्री काय म्हणाले? Dilip Walse patil Reaction on Sameer Wankhade

महाराष्ट्र : भाजपा नेत्याचं 'स्टिंग ऑपरेशन', प्रभाकर साईलनं पैशांसाठी केले वानखेडेंवर खोटे आरोप? Sting Operation

मुंबई : नवाब मलिक यांनी ड्रग्स माफियांकडून जणू सुपारीच घेतलीय; ...मुख्यमंत्री महोदय, आपण गप्प का?

वाशिम : Aryan Khan Drugs : ...अन् ज्ञानदेव वानखेडेंचं नामकरण 'दाऊद' झालं; समीर यांच्या काकांनी सांगितली गावातली गोष्ट

महाराष्ट्र : 'महाराष्ट्रात 1 हजार कोटींची दलाली होते, तेव्हा हे नेते गप्प बसतात'

महाराष्ट्र : अधिकाऱ्यांची जात काढणं अत्यंत दुर्दैवी, देवेंद्र फडणवीसांची राज्य सरकारवर टीका