शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

समीर वानखेडे

समीर वानखेडे 2008 बॅचचे आयआरएस अधिकारी आहेत. भारतीय राजस्व सेवेत रुजू झाल्यानंतर त्यांची पहिली पोस्टिंग मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर कस्टम विभागात डेप्युटी कमिश्नर म्हणून झाली होती. त्यानंतर त्यांची कामगिरी पाहून त्यांना आंध्र प्रदेश आणि दिल्लीलाही पाठवण्यात आले.  समीर वानखेडे यांच्या नेतृत्वात गेल्या दोन वर्षांत सुमारे 17 हजार कोटी रुपये किमतीच्या ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश झाला आहे. अलिकडेच समीर वानखेडे यांची डीआरआयमधून नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोमध्ये बदली झाली आहे.

Read more

मुंबई : Nawab Malik: नवाब मलिकांचा नवा गौप्यस्फोट! केपी गोसावीचे WhatsApp चॅट्स केले उघड, वानखेडेंवर गंभीर आरोप

क्राइम : “ना रुकेंगे, ना थमेंगे”... NCB च्या नांदेड येथील कारवाईनंतर क्रांती रेडकर यांनी टीकाकारांना दिले चोख उत्तर

मुंबई : ‘...तो मोबाईल क्रमांक समीर वानखेडेंचा नाही, तर प्रभाकर साईलचा’

मुंबई : Sameer Wankhede vs Nawab Malik: समीर वानखेडे आणि नवाब मलिक वादात नवा ट्विस्ट; हायकोर्टात भलताच दावा समोर आला

फिल्मी : NCB अधिकाऱ्याची भूमिका साकारायला आवडेल, अक्कीला उत्सुकता ऑफरची

मुंबई : नवाब मलिक यांना बोलण्यास मनाई होणार की नाही?; अंतरिम आदेश न्यायालयाने ठेवला राखून

क्राइम : समीर वानखेडे यांचं संपूर्ण सहकार्य; मुंबई पोलिसांना सादर केले आवश्यक कागदपत्रं

मुंबई : “मी सगळ्या कागदपत्रांची पडताळणी केलेली आहे”; नवाब मलिकांचे हायकोर्टात प्रतिज्ञापत्र

मुंबई : नवाब मलिक यांच्यावरील आरोपांचा तपास झाला सुरू; समीर वानखेडे यांचा जबाब नोंदविला

क्राइम : किरण गोसावीचं Whats App चॅट आले समोर; आर्यन खानला अडकवून खंडणी वसुलीचा डाव